ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » अर्थभारत » निर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर

निर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर

►निफ्टीचाही नवा विक्रम,
मुंबई, २६ डिसेंबर –

Sharemarket Stock Exchange

Sharemarket Stock Exchange

भाजपाने गुजरात जिंकल्यापासून मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात सुरू झालेली कमाईची सुपरफास्ट एक्सप्रेस आज मंगळवारी नव्या शिखरावर पोहोचली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने आज ३४ हजाराचा स्तर पार करून नवे विक्रमी शिखर गाठले आहे.
शुक्रवारी आठवड्याचा शेवट कमाईने केल्यानंतर तीन दिवसांच्या सुट्या आल्या होत्या. आज व्यवहार सुरू झाला. सकाळपासूनच बाजारात कमाईचे सत्र सुरू होते. सकाळच्या पहिल्या तासातच निर्देशांक ३४ हजारांच्या घरात पोहोचला होता. तथापि, दुपारच्या व्यवहारात बाजाराने चढउतारही अनुभवला.
सायंकाळच्या सत्रात गुंतवणूकदारांनी पुन्हा खरेदीवर भर दिला. काही मिनिटे उरली असताना खरेदीचा वेग प्रचंड वाढला. या व्यवहारात ७०.३१ अंकांच्या कमाईसह शेअर बाजाराचा निर्देशांक ३४,०१०.६० या स्तरावर बंद झाला. शुक्रवारी शेअर बाजाराने १८४.१० अंकांच्या कमाईसह ३३,९४०.३० अंशी उंची गाठली होती.
५० कंपन्यांवर आधारित राष्ट्रीय शेअर बाजारानेही दिवसभराच्या उलाढालीत ३८.५० अंकांची कमाई केली. शेअर बाजाराचा निफ्टी यामुळे १०,५३१.५० अशा आजवरच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला. (वृत्तसंस्था)

Posted by : | on : 27 Dec 2017
Filed under : अर्थभारत.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थभारत (3 of 11 articles)


९ सप्टेंबर - सोन्याच्या दरात या वर्षातील सर्वात मोठी वाढ झाली असून ते ३१ हजार ३५० रुपयांवर सोने पोहोचले आहे. ...

×