ads
ads
भारत-पाक चर्चा रद्द

भारत-पाक चर्चा रद्द

►इम्रान सरकारचाही खरा चेहरा दिसला ►भारताचा स्पष्ट आरोप, वृत्तसंस्था…

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

►अमित शाह यांचा आरोप, वृत्तसंस्था रायपूर, २१ सप्टेंबर –…

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

►भारतीय जवानांची मोठी कामगिरी, वृत्तसंस्था श्रीनगर, २१ सप्टेंबर –…

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

इस्लामाबाद, २० सप्टेंबर – आम्ही दहशतवादाचे पाठीराखे नाहीत, असा…

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

►पाकने उपलब्ध केली सुरक्षित भूमी ►अमेरिकेची स्पष्ट भूमिका, वृत्तसंस्था…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

वृत्तसंस्था मुंबई, २१ सप्टेंबर – मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील…

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

►सुधीर मुनगंटीवार यांची मागणी, तभा वृत्तसेवा मुंबई, २० सप्टेंबर…

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

तभा वृत्तसेवा – मुंबई, २० सप्टेंबर राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:21
अयनांश:
Home » अर्थभारत » शेअर बाजाराचा बैल उधळला

शेअर बाजाराचा बैल उधळला

►निर्देशांक तीस हजारावर!
►९३५२ वर निफ्टीचाही नवा उच्चांक,
मुंबई, २६ एप्रिल –
mumbai stock exchange bullजगभरातील बाजारांमधील सकारात्मक स्थिती, देशांमधील गुंतवणूकदारांमधील उत्साह आणि विदेशी संस्थात्मक निधीचा वाढता प्रवाह यामुळे मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराने आज बुधवारी इतिहास रचला. मुंबई शेअर बाजार प्रथमच तीस हजारी झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारानेही आजवरचा नवा उच्चांक गाठला.
आज सकाळपासूनच गुंतवणूकदारांनी बहुतेक सर्वच कपंन्याच्या शेअर्स खरेदीवर उड्या टाकल्या. फ्रान्सच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पहिल्या फेरीत इमॅन्यूएल मॅक्रन यांनी आघाडी घेतली आणि भाजपानेही दिल्ली महापालिका निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविल्याने गुंतवणूकदारांचा आनंद ओसंडून वाहात होता. सकाळी निर्देशांकाची सुरुवात ३०,१६७.०९ अशा विक्रमी स्तरावरून सुरू झाली. दिवसभराच्या उलाढालीनंतर १९०.११ अंकांच्या कमाईसह निर्देशांक ३०.१३३.३५ या स्तरावर बंद झाला. यापूर्वी ५ एप्रिल रोजी निर्देशांकाने २९,९७४.२४ असा स्तर गाठला होता. विशेष म्हणजे, निर्देशांकाने गेल्या तीन दिवसांत ७६८.०५ अंकांची कमाई केली आहे. आजच्या व्यवहारात बहुतेक सर्वच गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.
५० कंपन्यांवर आधारित राष्ट्रीय शेअर बाजाराचे प्रतिनिधित्व करणार्‍या निफ्टीनेही ४५.२५ अंकांच्या कमाईसह ९३५१.८५ असा आजवरचा विक्रमी स्तर गाठला. मंगळवारी निफ्टी ९३०६.६० या स्तरावर बंद झाला होता.(वृत्तसंस्था)

http://tarunbharat.org/?p=22387
Posted by : | on : Apr 27 2017
Filed under : अर्थभारत.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थभारत (6 of 13 articles)


५ एप्रिल  - मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराने आज बुधवारी नवा इतिहास रचला. मुंबई शेअर बाजाराने आज दिवसभराच्या व्यवहारात ३० ...

×