ads
ads
देशाची पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

देशाची पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

►प्रधानमंत्री मोदी यांचा दावा, मुंबई, १८ डिसेंबर – साडेचार…

राममंदिर होणारच, थोडा धीर धरा!

राममंदिर होणारच, थोडा धीर धरा!

►राजनाथसिंह यांचे आवाहन, नवी दिल्ली, १८ डिसेंबर अयोध्येत राममंदिर…

रेशन कार्ड असलेल्या सर्व गरिबांना मोफत गॅस सिलेंडर

रेशन कार्ड असलेल्या सर्व गरिबांना मोफत गॅस सिलेंडर

नवी दिल्ली, १८ डिसेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी…

चीनला शिकवण्याचा प्रयत्न कुणी करू नये

चीनला शिकवण्याचा प्रयत्न कुणी करू नये

►जिगपिंग यांचा इशारा ►सुधारणा व उदार धोरणाला ४० वर्षे…

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका

►सुटकेनंतर भोगावी लागली शिक्षा, नवी दिल्ली, १७ डिसेंबर –…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

मेगाभरतीआधी कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करा

मेगाभरतीआधी कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करा

►उच्च न्यायालयात याचिका दाखल, ५२ संघटनांचा पाठिंबा, मुंबई, १८…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 17:55
अयनांश:
अवतरण

अंशुल सक्सेना, सोशल मीडिया तज्ज्ञ

अंशुल सक्सेना, सोशल मीडिया तज्ज्ञ शीख नरसंहाराचा खटला ३४ वर्षांनंतर उघडल्या जातो. महात्मा गांधींच्या हत्येचा नव्याने तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय अमिकस क्युरी नियुक्त करते; परंतु, काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर खटला चालविण्यास मात्र नकार देते. हे दुर्दैव आहे!...19 Dec 2018 / No Comment / Read More »

रोहित सरदाना, पत्रकार, आजतक

रोहित सरदाना, पत्रकार, आजतक मध्यप्रदेशच्या तरुणांच्या नोकर्‍या खाण्याचा आरोप उत्तरप्रदेश-बिहारवाल्यांवर लावणार्‍या मुख्यमंत्री कमलनाथ यांचा रेकॉर्ड तर पाहा! उत्तरप्रदेशातून येऊन त्यांनी इतकी वर्षे कुणा मध्यप्रदेशवाल्याची खासदारकीची जागा बळकावली आहे?...19 Dec 2018 / No Comment / Read More »

प्रीती गांधी, संयोजक, भाजपा मीडिया सेल

प्रीती गांधी, संयोजक, भाजपा मीडिया सेल जीएसटी लागू झाल्यानंतर दरमहा ८४०० रुपयांच्या खर्चावर ४ टक्के वाचत आहेत. गुंतवणूकदारांचा बादशहा राकेश झुनझुनवाला यांचा दावा आहे की जीएसटीमुळे १.५ टक्के जास्तीची जीडीपी वाढ होईल....18 Dec 2018 / No Comment / Read More »

रविशंकर प्रसाद, केंद्रीय कायदा मंत्री

रविशंकर प्रसाद, केंद्रीय कायदा मंत्री मी अतिशय नम्रपणे सर्वोच्च न्यायालयाला आवाहन करतो की, रामजन्मभूमी प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालविण्यात यावा....18 Dec 2018 / No Comment / Read More »

प्रा. राकेश सिन्हा, राज्यसभा सदस्य

प्रा. राकेश सिन्हा, राज्यसभा सदस्य भारतातील लोकशाहीत पंथनिरपेक्षतेची खात्री असल्याने या देशाला हिंदू राष्ट्र मानणे घटनाबाह्य ठरणार नाही. हिंदू राष्ट्र भारताचे रचनात्मक वैविध्य, संस्कृतीचे सर्वाधिक उपयुक्त विशेषण आहे....16 Dec 2018 / No Comment / Read More »

राकेश सैन, ज्येष्ठ पत्रकार

राकेश सैन, ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण बेशुद्ध झाल्यानंतर आपला विजय झाला असे समजलेल्यांसारखीस्थिती आज काँग्रेसची झाली आहे. पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल लोकसभेसाठी निर्णायक ठरतील, असे समजण्याची चूक काँग्रेसने करू नये. काँग्रेसला सन्मानजनक विजय मिळविता आलेला नाही....16 Dec 2018 / No Comment / Read More »

शेखर गुप्ता, ज्येष्ठ संपादक

शेखर गुप्ता, ज्येष्ठ संपादक राफेलवरील निकाल काँग्रेससाठी एक धडा आहे. कपोलकल्पित गोष्टींवरून प्रत्येक संरक्षण व्यवहारात घोटाळा शोधला तर तोंडघशी पडणारच. न्यायालयाची बसलेली लाथ योग्यच होती....15 Dec 2018 / No Comment / Read More »

तजिंदरपाल सिंग बग्गा, दिल्ली प्रदेश भाजपा प्रवक्ता

तजिंदरपाल सिंग बग्गा, दिल्ली प्रदेश भाजपा प्रवक्ता शिखांचे हत्यारे कमलनाथला विधानसभा निवडणुकीसाठी पंजाबचे प्रमुख नेमले होते तेव्हा अमरिंदर सिंग यांनी त्यांना हटविण्यास भाग पाडले होते. आता तेच कमलनाथ मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होत आहेत. आता अमरिंदरसिंग यांनी काँग्रेसच सोडली पाहिजे....14 Dec 2018 / No Comment / Read More »

टीसीएएस राघवन्, स्तंभकार, बिझिनेस स्टॅण्डर्ड

टीसीएएस राघवन्, स्तंभकार, बिझिनेस स्टॅण्डर्ड माझे शब्द लिहून ठेवा… वाय. व्ही. रेड्डी यांच्यानंतर शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँकेचे सर्वोत्कृष्ट गव्हर्नर म्हणून सिद्ध होतील....13 Dec 2018 / No Comment / Read More »

अमिताभ कांत, सीईओ, नीती आयोग

अमिताभ कांत, सीईओ, नीती आयोग शक्तिकांत दास यांना मी कॉलेजजीवनापासून ओळखतो. अर्थव्यवस्थेचा सखोल अनुभव असलेले ते अत्यंत परिपक्व व्यक्ती आहेत. ते उत्कृष्ट चमूनायक आहेत. आरबीआयची स्वायत्तता कायम ठेवत ते भारताच्या अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करतील, अशी आशा आहे....13 Dec 2018 / No Comment / Read More »

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह