ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » अवतरण » दीपावली पर्वाची सुरुवात; आज वसुबारस

दीपावली पर्वाची सुरुवात; आज वसुबारस

Vasubaras Cow Taboo

Vasubaras Cow Taboo

आज गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस. सूर्यास्ताच्या वेळी वत्सासमान जिचा वर्ण आहे अशा सवत्स गाईचे पूजन करून तिच्या पायावर तांब्याच्या पत्राने अर्घ्य देतात. शेतकरी व दूध उत्पादक मंडळी यावेळी गाईला बाजरीची भाकरी व गुळाचा नैवेद्य दाखवतात. काही ठिकाणी वडे, गोडाच्या करंज्या इत्यादींचा नैवेद्य दाखवतात. गाईच्या पायावर अर्घ्य देताना पुढील मंत्र म्हणतात.
क्षिरोदार्णव संभूते सुरासुर नमस्कृते।
सर्व देवमये मातर्गृहाणार्ध्य नमोस्तुते।
या दिवशी शास्त्रानुसार गाईचे दूध, तळलेले पदार्थ, तूप, दही, ताक वर्ज्य करावे. काहींच्या घरी उपवास करण्याची परंपरा आहे. ज्यांच्या परिसरात गाय नसेल त्यांनी घरीच तांब्याच्या/चांदीच्या गाईची पूजा करावी. शिष्य या दिवशी गुरूंचे पूजन करतात. या तिथीला ‘गुरुद्वादशी’ म्हणतात.
नकारात्मक स्पंदनांचा हा दिवस फसवा राहील. महत्त्वाची कामे टाळा. केशरी रंग महत्त्वाचा राहील. वातप्रकृती असल्यास सांभाळून राहा.
प्रवास, खरेदी, नवीन ओळखी, नवीन कामे, जनसंपर्क या सर्वच गोष्टी टाळणे हितावह राहील.
दिवसावर १, ४ व ५ या अंकांचे वर्चस्व राहील.
राहू काळ सायंकाळी ४.३० ते ६ वा.
अनुकूल काळ – सकाळी ६.३० ते दु. १२.३०, दु. २ ते ३.३०
सायं ६ ते ११ वा (रात्री).
सकाळी सूर्याला नमस्कार करून गायत्री मंत्र आणि ‘ॐ घृणि भास्कराय नम:’ हा मंत्रजप करा. (२१/५१ वेळा)
डॉ. अनिल वैद्य/९३७१८३८९५१
आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य

Posted by : | on : 4 Nov 2018
Filed under : अवतरण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अवतरण (112 of 322 articles)

Shahzad Poonawala
सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, बोफोर्स प्रकरणात सर्वच आरोपींना निर्दोष सोडण्याच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्यास तत्कालीन संपुआ सरकारनेच मनाई केली होती. ...

×