ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » अवतरण » धनत्रयोदशी, धन्वंतरी जयंती

धनत्रयोदशी, धन्वंतरी जयंती

Dhantrayodashi

Dhantrayodashi

आज धनत्रयोदशी, यमदीपदान, धन्वंतरी जयंती
यालाच बोलीभाषेत धनतेरस असे म्हटले जाते. या दिवशी व्यापारी, दुकानदार तिजोरीचे पूजन करतात. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणतात. त्याचप्रमाणे वस्त्रे, अलंकार, भांडी, मौल्यवान वस्तू या दिवशी खरेदी करणे लाभदायक आहे.
आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असते. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्त्व देणारा आहे, हे यातून प्रतीत होते.
यमदीपदान – प्राणहरण करण्याचे काम यमराजाकडे आहे. कालमृत्यू कोणालाच चुकला नाही व चुकविता येत नाही. पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये, याकरिता या दिवशी यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा (तेरा दिवे) करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावा. फक्त याच दिवशी दिव्याचे तोंड दक्षिणेला ठेवावयाचे असते. यावेळेस पुढील मंत्राने प्रार्थना करावी.
मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह।
त्रयोदश्यांदिपदानात सूर्यज: प्रियतां मम॥
याचा अर्थ हे तेरा दिवे मी सूर्यपुत्राला अर्पण करतो. त्याने मृत्यूच्या पाशातून माझी सुटका करावी व माझे कल्याण करावे.
घरातील सर्व धनाची पूजा करावी. ‘शुभ-लाभ’ लिहून तिजोरीची पूजा करण्याची परंपरा आहे.
काहीसा प्रतिकूल असणारा हा दिवस दीपावलीचा असला तरी महत्त्वाच्या कामांना उपयुक्त नाही. पांढर्‍या रंगछटांचा विशेष सकारात्मक उपयोग व्हावा. वातप्रकृती असणार्‍यांनी जपावे. सकाळी महादेव मंदिरात जा ॐ नम: शिवाय मंत्रजाप करावा.
प्रवास, अशुभ वेळी करण्यात येणारी खरेदी टाळा. व्यावसायिक घडामोडी, भेटीगाठी, वास्तुविषयक बाबी जपून करणे व टाळणे हितावह राहील.
दिवसावर २, ४, ७ या अंकांचा प्रभाव दिसून येईल.
अमृतवेळा सकाळी ६.३० ते ८ वा. व सायंकाळी ५ ते ६.३० वा. पर्यंत आहे.
शुभवेळा सकाळी ९.३० ते ११ वा. लाभवेळा दुपारी ३.३० ते ५ पर्यंत आहेत. या वेळेस खरेदी करणे लाभदायक ठरेल.
डॉ. अनिल वैद्य/९३७१८३८९५१
आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य

Posted by : | on : 5 Nov 2018
Filed under : अवतरण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अवतरण (188 of 384 articles)

Vasubaras Cow Taboo
आज गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस. सूर्यास्ताच्या वेळी वत्सासमान जिचा वर्ण आहे अशा सवत्स गाईचे पूजन करून तिच्या पायावर तांब्याच्या पत्राने ...

×