ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » अवतरण » नरकचतुर्दशी!!!

नरकचतुर्दशी!!!

Narak Chaturdashi

Narak Chaturdashi

या दिवशी चंद्रोयकाली अभ्यंगस्नान करावे. चंद्रउदय सकाळी (पहाटे) ४.५७ वा. आहे.
अपमृत्यू येऊ नये म्हणून पिता असलेल्यांनी पाण्यात अक्षता घालून व इतरांनी पाण्यात तीळ घालून खालील नावांनी यमतर्पण करावे.
यमर्तयामि, धर्मराजं, मृत्युं, अंतकं, वैवस्वतं, कालं, सर्वभूतभयकरं, औदुंबरं, दहनं, नीलं, परमेष्ठि, वृकोदराय, चित्राय, चित्रगुप्तम तर्पयामि।
नंतर दक्षिणेकडे तोंड करून पुढील श्‍लोक दहा वेळा म्हणावा. त्यामुळे आयुष्यवृद्धी होते, असे शास्त्रात सांगितले आहे.
यमोनिहंता पितृधर्मराजो वैवस्वतो दंडधरच्य काल:।
भूताधियो दत्त कृत्तानुसारी कृतांत एतह शभिर्जपंति॥
दिनमान विरोधातून यशाकडे नेणारे आहे. दिवस उग्र व आक्रमक वाटला, तरी काम करून देणारा राहील.
मेष, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, धनू, मकर व कुंभ व्यक्तींना अनुकूल परिणाम राहतील. तांबूस रंग विशेष लाभदायक ठरावा. पित्तप्रकृती असणार्‍यांनी जपावे. मारुती मंदिरात दर्शन घेऊन ‘ॐ अं अंगारकाय नम:’ हा मंत्रजाप करावा.
मध्यस्थी, वास्तू, सुरक्षा तसेच तंत्रज्ञानविषयक कामांसाठी उत्तरार्ध ठीक राहील.
दिवसावर १, ८, ९ या अंकाचे वर्चस्व दिसून येईल.
राहू काळ : दुपारी ३ ते ४.३० वा. पर्यंत.
अनुकूल काळ : सकाळी ८ ते दुपारी २ वा.पर्यंत
डॉ. अनिल वैद्य/९३७१८३८९५१
आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य

Posted by : | on : 6 Nov 2018
Filed under : अवतरण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अवतरण (109 of 322 articles)

Diwali Gif Animation
सत्याधारस्तपस्तैलं दयावर्ति: क्षमाशिखा। अंधकारे प्रवेष्टव्ये दीपो यत्नेन वार्यताम्॥ ...

×