प्रशांत उमराव, सर्वोच्च न्यायालयातील वकील
3 Aug 2018भरूचच्या क्वीन ऑफ अँजल शाळेच्या ख्रिश्चन प्राचार्यांनी हिंदू विद्यार्थीनीला, हातावरची मेंदी पूर्ण निघून जाईपर्यंत शाळेत न येण्याचा आदेश दिला. आमदार दुष्यंत पटेल यांनी आक्षेप घेतल्यावर प्राचार्यांनी माफी मागितली.
Short URL : https://tarunbharat.org/?p=59029