ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:27 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » अवतरण » लक्ष्मीपूजन

लक्ष्मीपूजन

लक्ष्मीपूजन सर्वोत्तम मुहूर्त
सायं. ५.४२ ते रात्री ८.०२.

Laxmi Pujan

Laxmi Pujan

आज आश्‍विन दर्श अमावास्या. सामान्यत: अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे, पण याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे, पण तो सर्व कामांना नाही. म्हणून शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य ठरते.
प्रात:काळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध व ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी म्हणजे वर सांगितलेल्या वेळेस लक्ष्मी, विष्णू इत्यादी देवता व कुबेर यांची पूजा, असा या दिवसाचा विधी आहे.
लक्ष्मीपूजन करताना एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदळ कमळ किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. लक्ष्मीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा किंवा यंत्र ठेवून पूजा करावी. शास्त्रानुसार देवतांना लवंग, वेलची व साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवावा. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्ताशे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते प्रसाद म्हणून वाटावेत.
बुधवारी प्रदोषकाळ: सायंकाळी ५.४२ ते ८.०२
लाभ वेळा : सायं ५ ते ६.३० वा.
शुभ वेळा : रात्री ८ ते ९.३० वा.
अमृत वेळा : रात्री ९.३० ते ११ असून स्थिर लग्न वेळा : सायंकाळी ६.११ ते रात्री ८.१०
यापैकी कोणत्याही काळात लक्ष्मीपूजन केले असता लक्ष्मी स्थिर राहील.
परंतु, सर्वोत्तम वेळ प्रदोष काळी म्हणजे सायं ५.४२ ते ८.०२ अशी आहे.
लक्ष्मीपूजनाचा हा दिवस सकारात्मक राहील. ठरविल्याप्रमाणे कामे करण्यास अनुकूलता राहील. मेष, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, धनू, मकर व कुंभ व्यक्तींना चांगले परिणाम लाभतील.
काळसर व हिरव्या रंगच्छटा प्रभावशाली राहतील.
कफप्रकृती असणार्‍यांनी काळजी घ्यावी.
आर्थिक उलाढाली, व्यावसायिक घडामोडी यासाठी अनुकूलता राहील.
दिवसा कधीतरी ‘ॐ गं गणपतेय नम:’ हा मंत्रजप करावा.
सकाळी विष्णुसहस्रनाम ऐका.
दिवसावर ८ व ० या अंकांचे वर्चस्व राहील.

Posted by : | on : 7 Nov 2018
Filed under : अवतरण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अवतरण (187 of 386 articles)

Narak Chaturdashi
या दिवशी चंद्रोयकाली अभ्यंगस्नान करावे. चंद्रउदय सकाळी (पहाटे) ४.५७ वा. आहे. अपमृत्यू येऊ नये म्हणून पिता असलेल्यांनी पाण्यात अक्षता घालून ...

×