हरिद्वारमधील ब्रह्मकुंडात वाजपेयींच्या अस्थींचे विसर्जन

हरिद्वारमधील ब्रह्मकुंडात वाजपेयींच्या अस्थींचे विसर्जन

►अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती, वृत्तसंस्था हरिद्वार,…

मुंबई स्फोटातील टकलाला संपुआच्याच काळात पासपोर्ट

मुंबई स्फोटातील टकलाला संपुआच्याच काळात पासपोर्ट

►सीबीआयच्या आरोपपत्रातील माहिती, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १९ ऑगस्ट –…

राजघाट परिसरात वाजपेयी यांचे भव्य स्मारक उभारणार

राजघाट परिसरात वाजपेयी यांचे भव्य स्मारक उभारणार

नवी दिल्ली, १८ ऑगस्ट – दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी…

दाऊदच्या खजिनदाराला लंडनमध्ये अटक

दाऊदच्या खजिनदाराला लंडनमध्ये अटक

वृत्तसंस्था लंडन, १९ ऑगस्ट – मार्च १९९३ च्या मुंबई…

शहा मोहम्मद कुरेशी पाकचे विदेश मंत्री

शहा मोहम्मद कुरेशी पाकचे विदेश मंत्री

►मुंबई हल्ल्याच्या काळातही याच पदावर ►मंत्रिमंडळावर मुशर्रफ यांची सावली,…

युनोचे माजी महासचिव कोफी अन्नान कालवश

युनोचे माजी महासचिव कोफी अन्नान कालवश

वृत्तसंस्था संयुक्त राष्ट्रसंघ, १८ ऑगस्ट – संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी…

दाभोळकर हत्येत शिवसेनेचा नेता?

दाभोळकर हत्येत शिवसेनेचा नेता?

►माजी नगरसेवकाला अटक ►अंदुरेच्या चौकशीतून समोर आले नाव, मुंबई,…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

अटलजी: अनंत, अथांग

अटलजी: अनंत, अथांग

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्याच्याबद्दल लोकांकडून अगदी…

स्वयंसेवक अटलजी

स्वयंसेवक अटलजी

॥ आदरांजली : मदनदास देवी | स्वयंसेवकत्व हा आपल्या…

मेरा परिचय : अटलजींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले हिंदुसूक्त!

मेरा परिचय : अटलजींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले हिंदुसूक्त!

॥ आदरांजली : दि. भा. घुमरे | पंतप्रधानपदाच्या सर्वोच्च…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:11 | सूर्यास्त: 18:47
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » अक्षय वेंकटेश नोबेल फील्डस मेडलने सन्मानित

अक्षय वेंकटेश नोबेल फील्डस मेडलने सन्मानित

वृत्तसंस्था
न्यू यॉर्क , २ ऑगस्ट –

Akshay Venkatesh Nobel Fields Medal

Akshay Venkatesh Nobel Fields Medal

मूळ भारतीय वंशाचे गणितज्ञ अक्षय वेंकटेश यांना फील्ड्स मेडलने सन्मानित करण्यात आले आहे. रिओ डी जनेरियो येथील आंतरराष्ट्रीय काँग्रेसमध्ये अक्षय यांना गौरविण्यात आले.
अक्षय वेंकटेश मूळ भारतीय असून ते स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहेत. फिल्ड्स मेडल जिंकणारे ते दुसरे भारतीय असून, पहिला पुरस्कार २०१४ मध्ये मूळचे भारतीय मंजूळ भार्गव यांना प्रदान करण्यात आला होता. याशिवाय अन्य तीन जणांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यात केंम्ब्रिज विद्यापीठातील प्राध्यापक कौचर बिरकर, स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एलिसो फिगाली आणि बॉन विद्यापीठाचे पीटर स्कूल्ज यांचा समावेश आहे. सर्व विजेत्यांना सुवर्णपदकासह १५ हजार कॅ नेडियन डॉलर्स पुरस्कार रूपात मिळाले आहेत.
फील्ड्स मेडल हा गणित क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मानला जातो. चार वर्षांतून एकदा देण्यात येणार हा पुरस्कार ४० वर्षांखालील गणितज्ञाला दिला जातो.

Posted by : | on : Aug 3 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (21 of 473 articles)

India Us Flag
►एसटीए-१ दर्जा मिळणारे दक्षिण आशियातील पहिलाच देश, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १ ऑगस्ट - [caption id="attachment_58945" align="alignleft" width="300"] India Us Flag[/caption] अमेरिका ...

×