ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » अफगाणमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू होणार

अफगाणमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू होणार

►भारत, पाक व तालिबान एकाच मंचावर,
मॉस्को, ९ नोव्हेंबर –

India Russia Flags

India Russia Flags

अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या मुद्यावर रशियाने आज शुक्रवारी मॉस्को येथे उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले. यात रशियन अधिकार्‍यांसोबतच अफगाण, भारत, चीन, तालिबान आणि पाकिस्तान या देशांचे प्रतिनिधी प्रथमच एका मंचावर आले.
अफगाणमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या मुद्यावर या बैठकीत थेट चर्चा झाली. आधी अमेरिकेने लादलेल्या युद्धामुळे आणि तालिबानी हिंसाचारामुळे अस्थिर असलेल्या अफगाणिस्तानात शांततेचा नवा अध्याय आम्ही सुरू करणार आहोत. अफगाण सरकार आणि तालिबान्यांमध्ये सातत्याने शांतता चर्चा आयोजित व्हावी, यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करणार आहोत, असे रशियाचे विदेश मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी सांगितले.
अफगाणमध्ये शांतता प्रस्थापित झालेली पाहून संपूर्ण जगाला आनंद होणार आहे. यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करणार आहोत. अफगाणला जी समस्या भेडसावत आहे, त्यावर केवळ चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा काढला जाऊ शकतो. आजच्या बैठकीत तालिबानच्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दिला, असे ते म्हणाले. दरम्यान, ही चर्चा अनौपचारिक असल्याचे भारतातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. अफगाणमध्ये तालिबान्यांच्या हिंसाचारामुळे विकासकामे ठप्प झाली आहेत. हा हिंसाचार संपविण्यासाठी व अफगाणमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका, चीन आणि भारतीय जवान अफगाणमध्ये कार्यरत आहेत. देशात लोकशाही कशी रुजवायची आणि पुढे काय करायचे, आदी निर्णय इतर कुणी न घेता अफगाण सरकारने घ्यायला हवे, अशी भारताची भूमिका आहे. अमेरिका आणि चीनच्या प्रतिनिधींनीही त्यांची भूमिका बैठकीत सादर केली. विशेष म्हणजे, या बैठकीच्या अनुषंगाने प्रथमच जागतिक स्तरावर तालिबानशी चर्चा करण्यात आली असून, अफगाणमध्ये शांतता प्रस्थापित करण्यावरच भर देण्यात आला.

Posted by : | on : 10 Nov 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (11 of 409 articles)

Us Flag
अभ्यासातील धक्कादायक माहिती, वॉशिंग्टन, ९ नोव्हेंबर - ११ सप्टेंबर २००१ मध्ये अमेरिकेवर भीषण दहतशवादी हल्ला झाल्यानंतर या महासत्तेने अनेक देशांवर ...

×