ads
ads
हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

►संघाचा कुणीही शत्रू नाही • : सरसंघचालक मोहनजी भागवत…

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

►सीबीआयने घुसविल्याचा सोहराबुद्दिनच्या भावाचा दावा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८…

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

रुपयातील घसरण किमान सात टक्के

रुपयातील घसरण किमान सात टक्के

►नाणेनिधीचा अंदाज ►नोटबंदी, जीएसटीमुळे विकासाला वेग, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १८…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

►सहकारी बँका अडचणीत ►नेत्यांना बजावली नोटिस, वृत्तसंस्था मुंबई, १८…

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

►अर्थमंत्री मुनगंटीवार यांना विश्‍वास, तभा वृत्तसेवा मुंबई, १८ सप्टेंबर…

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

►राष्ट्रवादी काँग्रेसची वित्त आयोगाकडे कैफीयत, तभा वृत्तसेवा मुंबई, १८…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:23
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » अमेरिका-चीनची व्यापार चर्चा फोल

अमेरिका-चीनची व्यापार चर्चा फोल

वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, २४ ऑगस्ट –
व्यापारकोंडी फोडून हतोत्साही वित्त बाजार आणि बाधित जागतिक व्यापाराला चालना देण्यासाठी अमेरिका व चीनने आयोजित केलेली दोन दिवसांची चर्चा फोल ठरली आहे.
दोन्ही देशांच्या प्रतिनिधी मंडळाने निष्पक्ष व्यवहार, संतुलन आर्थिक संबंधातील परस्पर सहकार्याबाबत चर्चा केली असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या लिंडसे वॉल्टर यांनी सांगितले. पुढील चर्चा कधी होईल याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. चीनच्या व्यापार मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनामध्ये ही चर्चा साधकबाधक आणि रोखठोक झाल्याचे सांगितले. मात्र, यापेक्षा अधिक माहिती दिली नाही. दोन्ही बाजूंनी संपर्क ठेवण्याचे मंजूर केले आहे, केवळ इतकेच चीनने स्पष्ट केले. ट्रम्प प्रशासनाने आणि चीनने परस्परांच्या साहित्यावर १६०० कोटी डॉलर्सचा अतिरिक्त कर लादल्यावर चीनच्या उच्च तंत्रज्ञान औद्योगिक धोरणावरून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. ट्रम्प प्रशासनाने मागील महिन्यात चिनी साहित्यावर ३४०० कोटी डॉलर्सचा अतिरिक्त कर लादला होता. त्याला चीननेही प्रत्युत्तर दिले होते. आता ट्रम्प प्रशासन तब्बल दोन लाख कोटी डॉलर्सचे अतिरिक्त शुल्क चिनी साहित्यावर लादण्याच्या तयारीत आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी चीनने अमेरिकी साहित्यावर ६० हजार कोटी डॉलर्सचे अतिरिक्त शुल्क लादण्याची तयारी केली आहे. जूनमध्ये अपयश ठरलेल्या चर्चेनंतर या आठवड्यात प्रथमच अमेरिका आणि चीनमध्ये चर्चा झाली. अमेरिकी तंत्रज्ञान हस्तगत करण्यासाठी चीन हिंसक रणनीतीचा अवलंब करीत असल्याचा आरोप ट्रम्प प्रशासनाने केला आहे. चिनी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी व्यवसायातील गुपिते हस्तांतरित करण्याचा दबाव चीन अमेरिकी कंपन्यांवर टाकत असल्याचा आरोपही ट्रम्प प्रशासनाने केला आहे.

Posted by : | on : Aug 25 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (15 of 492 articles)

Kulbhushan Jadhav, Raw Spy
►इम्रान खान सरकारचेही विषवमन वृत्तसंस्था इस्लामाबाद, २३ ऑगस्ट - [caption id="attachment_60418" align="alignleft" width="300"] Kulbhushan Jadhav[/caption] मागील पाकिस्तानी सरकारप्रमाणेच नव्या इमरान ...

×