ads
ads
एम. जे. अकबर यांचा राजीनामा

एम. जे. अकबर यांचा राजीनामा

►आरोपांचा केला इन्कार ►न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार, नवी दिल्ली,…

नोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक

नोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक

नवी दिल्ली, १७ ऑक्टोबर – मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदी…

केवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता

केवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता

►रिझर्व्ह बँकेचे आदेश, बंगळुरू, १७ ऑक्टोबर – केवायसी प्रक्रिया…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

विद्यमान संमेलनाध्यक्षांचा महिना उलटल्यावर आक्षेप

विद्यमान संमेलनाध्यक्षांचा महिना उलटल्यावर आक्षेप

►साहित्य संमेलनाध्यक्ष निवड प्रकरण, नागपूर, १६ ऑक्टोबर – अखिल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:21 | सूर्यास्त: 18:01
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » अमेरिकेकडून भारताला मिळणार अत्याधुनिक तंत्रज्ञान

अमेरिकेकडून भारताला मिळणार अत्याधुनिक तंत्रज्ञान

एसटीए-१ दर्जा मिळणारे दक्षिण आशियातील पहिलाच देश,
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, १ ऑगस्ट –

India Us Flag

India Us Flag

अमेरिका भारताला व्यापारातील धोरणात्मक मुखत्यारी देशाचा दर्जा (एसटीए-१) देणार आहे. याअंतर्गत भारताला अत्याधुनिक आणि संवेदनशील तंत्रज्ञान अमेरिकेकडून विकत घेणे शक्य होईल. भारत एसटीए-१ हा दर्जा मिळवणारा दक्षिण आशियातील पहिलाच देश ठरला आहे. भारत या दर्जासह नाटोमधील अमेरिकेचा विश्‍वासू सहकारीदेखील होईल.
राष्ट्रीय निर्यात नियंत्रण यंत्रणेसह चार बहुपक्षीय निर्यात नियंत्रण शासनांपैकी तिघांमध्ये भारताला सदस्यत्व मिळाल्याचे देण्यात आलेल्या या दर्जावरून प्रतिबिंबित होत आहे, असे अमेरिकेचे वाणिज्य सचिव विल्बर रोस यांनी सांगितले.
आता अमेरिकी कंपन्या भारताला मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक तंत्रज्ञान व लष्करी उपकरणांची निर्यात करू शकतील. भारताला देण्यात आलेला हा नवा दर्जा अमेरिकी उत्पादकांसाठी फायदेशीर ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले. एसटीए-१ दर्जांतर्गत भारताला निर्यात केल्या जाणार्‍या साहित्याची कक्षा रुंदावली जाणार असून, निर्यात नियंत्रक प्रशासनाचा विशिष्ट परवाना न घेताही हे साहित्य निर्यात करणे शक्य होईल. या बदलामुळे द्विपक्षीय संरक्षण व्यापार व संबंधांमध्ये मोठे बदल होतील. त्यामुळे अमेरिकेची भारतात निर्यात वाढेल, असेही त्यांनी सांगितले.
सध्या अमेरिकेने जगभरातील ३६ देशांना एसटीए-१ हा दर्जा दिला आहे. त्यापैकी भारत हा दक्षिण आशियातील एकमेव देश आहे. हा दर्जा प्राप्त करणार्‍या आशियातील इतर देशांमध्ये जपान आणि दक्षिण कोरियाचा समावेश आहे.
एसटी-१ दर्जामुळे संरक्षण क्षेत्र व अत्याधुनिक उत्पादने या दोन्ही पातळींवर भारताची पुरवठा साखळी मजबूत होईल. यामुळे त्यामुळे अमेरिकी यंत्रणांची क्रियान्वयता आणि आंतरसक्रियता वाढेल. तसेच यामुळे परवाना मान्य करण्यास लागणार्‍या वेळेतही बचत होईल, असे त्यांनी सांगितले. भारताला होणार्‍या निर्यातीतून अमेरिकेला फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताला हा दर्जा न दिल्याने आतापर्यंत ९७० कोटी डॉलर्सची उत्पादने निर्यात करण्यास मुकलो आहोत. केवळ हा दर्जा नसल्याने कित्येक उत्पादने त्यांना देणे शक्य झाले नाही, असेही रोस यांनी सांगितले. अमेरिकेने भारताला २०१६ मध्ये संरक्षण क्षेत्रातील भागिदारीचा दर्जा देऊन एसटीए-१ चा मार्ग प्रशस्त केला होता. संरक्षण क्षेत्रातील भारत-अमेरिकेची भागिदारी ही जागतिक शांततेसाठी महत्त्वपूर्ण आहे. या क्षेत्रातील बंध आणखी मजबूत केले जातील, असे त्यावेळी या दोन्ही देशांनी संयुक्त निवेदनात म्हटले होते.
केवळ अमेरिका-भारत संबंधातील नव्हे, तर भारताच्या आर्थिक क्षमता आणि संरक्षण क्षेत्रातील भागीदारीवर दाखवलेल्या विश्‍वासाचे हे प्रतीक आहे. कारण, भारत एक बहुपक्षीय निर्यात नियंत्रण व्यवस्था असून, कोणतीही जोखीम न उचलता भारताला संवेदनशील संरक्षण तंत्रज्ञान व दुहेरी वापर केले जाणारे तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याची परवानगी या दर्जामुळे मिळणार आहे, असे अमेरिकेतील भारताचे राजदूत नवतेज सिंग यांनी सांगितले.

Posted by : | on : 2 Aug 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (70 of 382 articles)


इस्लामाबाद, ३० जुलै - पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाने सर्वाधिक जागा मिळवल्या असल्या, तरी हा पक्ष ...

×