ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » अमेरिकेने लादलेल्या युद्धात पाच लाख लोकांचा मृत्यू

अमेरिकेने लादलेल्या युद्धात पाच लाख लोकांचा मृत्यू

►ताज्या अभ्यासातील धक्कादायक माहिती,
वॉशिंग्टन, ९ नोव्हेंबर –

Us Flag

Us Flag

११ सप्टेंबर २००१ मध्ये अमेरिकेवर भीषण दहतशवादी हल्ला झाल्यानंतर या महासत्तेने अनेक देशांवर लादलेल्या युद्धात पाच लाखांवर नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, अशी धक्कादायक माहिती एका ताज्या अभ्यासातून समोर आली आहे.
९/११ अशी ओळख असलेल्या आणि अल् कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन सूत्रधार असलेल्या अमेरिकेवरील या हल्ल्यात हजारावर नागरिक ठार झाले होते. त्यानंतर अमेरिकेने आपल्या शत्रूंना संपविण्याचा जणू विडाच उचलला आणि इराक, अफगाणिस्तान व पाकिस्तान यासारख्या देशांवर युद्ध लादले. अफगाणमधून तालिबानी, इराकमधून सद्दाम हुसैन आणि पाकमधून हक्कानी नेटवर्क व अन्य दहशतवादी संघटनांचा सफाया करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या या लढ्यात ५ लाखांवर नागरिक ठार झाले आहेत. सध्या हा आकडा प्राथमिक असून, तो यापेक्षाही कितीतरी जास्त असू शकतो, असे ब्राऊन विद्यापीठाच्या वॉटसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल अ‍ॅण्ड पब्लिक अफेयरच्या अभ्यासात नमूद आहे.
ठार झालेल्यांमध्ये सामान्य नागरिक, पोलिस, सैनिकांचाही समावेश आहे. अनेक नागरिकांना तर, अतिरेकी समजून ठार मारण्यात आले आहे. एकट्या इराक आणि अफगाणमध्ये सात हजारावर सैनिकांचा बळी गेला आहे, असे हा अहवाल सांगतो.
पाकमध्ये २७१४ लोकांचा मृत्यू
जानेवारी २००४ पासून आतापर्यंत अमेरिकेने पाकिस्तानच्या भूमितील अतिरेक्यांचा नाश करण्यासाठी केलेल्या ड्रोन हल्ल्यात २७१४ जणांचा मृत्यू, तर एक हजारावर लोक जखमी झाले आहेत. २००८ ते २०१२ या काळात पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सरकार असताना एकूण ३३६ हल्ले करण्यात आले आणि यात २२८२ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता.

Posted by : | on : 10 Nov 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (12 of 409 articles)

Us Flag
देशांसाठी अमेरिकेचे जाचक निर्बंध, वॉशिंग्टन, ५ नोव्हेंबर - इराणच्या मुजोरीवर लगाम लावण्यासाठी अमेरिकेने लादलेले आजवरचे सर्वांत जाचक निर्बंध आज सोमवारपासून ...

×