ads
ads
एका घराण्यासाठी सुभाषबाबूंच्या योगदानाकडे दुर्लक्ष : मोदी

एका घराण्यासाठी सुभाषबाबूंच्या योगदानाकडे दुर्लक्ष : मोदी

►आझाद हिंद सरकारला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लाल किल्ल्यावर…

सीबीआयचे उपप्रमुख अस्थानांविरुद्ध एफआयआर

सीबीआयचे उपप्रमुख अस्थानांविरुद्ध एफआयआर

►तपास संस्थेतील अभूतपूर्व घटना, नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर –…

काँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य

काँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य

►सलमान खुर्शीद यांची कबुली, कोलकाता, २१ ऑक्टोबर – आजच्या…

रशियासोबतच्या अण्वस्त्र शक्ती नियंत्रण करारातून अमेरिका बाहेर

रशियासोबतच्या अण्वस्त्र शक्ती नियंत्रण करारातून अमेरिका बाहेर

►डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, वॉशिंग्टन, २१ ऑक्टोबर – रशियासोबतच्या…

मन्नान वाणी जिहादी, शहीद : हफिज सईद

मन्नान वाणी जिहादी, शहीद : हफिज सईद

नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर – काश्मीरमधील अतिरेक्यांसोबत पाकिस्तानचे संबंध…

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

►करणार्‍यांच्या यादीत सर्वाधिक भारतीय, वॉशिंग्टन, २० ऑक्टोबर – अमेरिकेत…

अनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला

अनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला

मुंबई, २१ ऑक्टोबर – प्रख्यात गायक-संगीतकार अनू मलिक यांच्यावर…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

॥ विशेष : गोविंद कल्याणकर | अनेक जण सामाजिक…

राजकारणातील मानपान व मानापमान

राजकारणातील मानपान व मानापमान

॥ विशेष : वसंत गणेश काणे | भारताला नेपाळशी…

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

॥जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तरूण तेजपाल यानेच…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:58
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » ‘अस्सलामु अलैकुम’ला ‘जय श्रीराम’ने उत्तर!

‘अस्सलामु अलैकुम’ला ‘जय श्रीराम’ने उत्तर!

पाकमधील अशीही एक शाळा,
तभा वृत्तसेवा
कराची, ६ ऑगस्ट –

Pakistan Map Flag

Pakistan Map Flag

पाकिस्तानच्या कराची शहरात एक शाळा अशीही आहे, जिथे विद्यार्थी ‘अस्सलामु अलैकुम’ला ‘जय श्रीराम’ने उत्तर देतात. इतकेच नव्हे, तर येथे हिंदूंचे सर्वच सण एकत्रितपणे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
कराची येथील रेहमान कॉलनीत हिंदू मंदिरात ही शाळा आहे. या शाळेतील शिक्षिका अनम आगा दररोज आपल्या स्मित हास्यासह शाळेत प्रवेश करतात आणि विद्यार्थ्यांशी हात मिळवून ‘अस्सलामु अलैकुम’ म्हणतात. त्यावर सर्व विद्यार्थी त्यांना ‘जय श्रीराम’ने उत्तर देतात. या शाळेतील रोजची सुरुवात अशाच प्रकारे होत असते.
अनम आगा या शाळेत गेल्या वर्षीच शिक्षिका म्हणून नियुक्त झाल्या. या शाळेत शिकविण्यासाठी आपण यावे, असा आग्रहाचा प्रस्ताव आगा यांना पाठविल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विचार न करता होकार दिला. मी मुस्लिम असतानाही एका हिंदू शाळेत शिकविण्याची संधी मला मिळाली, हा माझा फार मोठा सन्मानच होता आणि मी हा प्रस्ताव लगेच स्वीकारला, असे त्यांनी सांगितले.
मंदिरात या शाळेची स्थापना इनिशिएटर ह्युमन डेव्हलपमेंट फाऊंडेशनने केली. या शाळेत गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. गेल्या वर्षी या शाळेत हिंदू विद्यार्थी आणि त्यांच्या मुस्लिम शिक्षिकेने होळी, रक्षाबंधन, दिवाळी आणि अन्य सण एकत्रितपणे साजरे केले. आपण एकमेकाच्या धर्माचा व परंपरांचा सन्मान करणार नाही, तोपर्यंत धार्मिक भेदभाव नष्ट होणार नाही, असे आगा यांचे स्पष्ट मत आहे.
मंदिराचे सेवक रूपचंद यांच्या मते, हे मंदिर मानवतेची सेवा करते आणि येथे सर्वांचेच स्वागत आहे. या मंदिरात हिंदू विद्यार्थ्यांना एका मुस्लिम शिक्षिकेने शिकविणे हेच आमच्या धार्मिक वैविध्यतेचे उत्तम उदाहरण आहे. येथे ही शाळा सुरू करताना आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता, पण शेवटी यश आले. शाळेसाठी आमच्याजवळ जागा नव्हती, त्यामुळे मंदिरातच शाळा सुरू करावी लागली, असेही त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 7 Aug 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (67 of 385 articles)


घरे उद्ध्वस्त ►६.९ इतकी होती तीव्रता, वृत्तसंस्था जकार्ता, ६ ऑगस्ट - इंडोनेशियातील लोम्बोक बेटाला रविवारी सायंकाळी बसलेल्या भूकंपाच्या शक्तिशाली धक्क्यात ...

×