ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » इंडोनेशियातील त्सुनामीबळींची संख्या ८३२, हजारो जखमी

इंडोनेशियातील त्सुनामीबळींची संख्या ८३२, हजारो जखमी

शेकडो नागरिक अजूनही बेपत्ता,
पालू, ३० सप्टेंबर –

Tsunami Swamps Indonesian Island

Tsunami Swamps Indonesian Island

इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटाला शुक्रवारी बसलेला ७.५ इतक्या तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का अणि त्यानंतर उफाळून आलेल्या त्सुनामीच्या लाटांचे मृत्युतांडव अजूनही सुरूच असून, यातील बळींचा आकडा आता ८३२ च्या घरात गेला आहे. अजूनही मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून, मृतांची संख्या हजारावर असण्याची शक्यता इंडोनेशियाचे उपराष्ट्रपती जुसूफ काला यांनी वर्तवली आहे.
भूकंप आणि त्सुनामीच्या लाटांमध्ये उद्ध्वस्त झालेल्या इमारतींचे ढिगारे उपसण्याचे काम सुरू असून, आतापर्यंत ८३२ नागरिकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. तीन दिवस लोटले आहेत आणि ढिगार्‍यांखाली अनेक जण अजूनही दबले आहे. यातील अनेकांच्या जिवंत राहण्याची शक्यता जवळजवळ मावळली आहे. त्यामुळे मृतांचा नेमका आकडा आताच सांगणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.
या भागात अनेक रुग्णवाहिका तैनात आहेत. प्रत्येक मिनिटाला मृतदेह घेऊन त्या रुग्णालय गाठत आहेत. जखमींचा आकडाही सातत्याने वाढत आहे. अनेकांची प्रकृती गंभीर आहे, असे ते म्हणाले.
१० फूट उंच लाटांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या लाटांचा जोर इतका जास्त होता की, पाणी उंच इमारतींमध्ये शिरले. अनेक घरे वाहून गेली. जकार्ता येथून सैन्यदल आणि इतर यंत्रणा सुलावेसी बेटावर पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात काही विदेशी नागरिकही बेपत्ता झाले असून, यात फ्रान्स, दक्षिण कोरिया आणि अन्य देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. या भागातील वीजपुरवठा आणि दूरध्वनी यंत्रणाही बंद पडली आहे. साडेतीन लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या बेटाला पाण्याने वेढले आहे.
पंतप्रधानांना दु:ख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियातील त्सुनामीत ठार झालेल्या नागरिकांप्रती दु:ख व्यक्त केले आहे. या कठीण प्रसंगी भारत इंडोनेशियाच्या पाठीशी उभा आहे. आवश्यक ती मदत या देशाला लवकरच केली जाईल, असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.
भुकेल्या लोकांची लूटमार
गेल्या तीन दिवसांपासून खायला अन्न आणि प्यायला चांगले पाणी मिळत नसल्याने भुकेने व्याकूळ झालेल्या नागरिकांनी दिसेल त्या दुकानांची लूट सुरू केली आहे. खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या बाटल्यांची सर्रास लूट सुरू असल्याचे चित्र सध्या या बेटावर पाहायला मिळत आहे. मेट्रो टीव्हीनेही ही लूटमार दाखवली आहे.

Posted by : | on : 1 Oct 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (91 of 388 articles)

Uno
राष्ट्रसंघाने थोपटली पाठ, संयुक्त राष्ट्रसंघ, ३० सप्टेंबर - जम्मू-काश्मिरातील स्थितीबाबत आम्ही चिंतीत असलो, तरी शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सरकारकडून करण्यात ...

×