अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…

अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » इंडोनेशियातील भूकंपात ८३ ठार, शेकडो जखमी

इंडोनेशियातील भूकंपात ८३ ठार, शेकडो जखमी

►असंख्य घरे उद्ध्वस्त
►६.९ इतकी होती तीव्रता,
वृत्तसंस्था
जकार्ता, ६ ऑगस्ट –

Indonesia Earthquake

Indonesia Earthquake

इंडोनेशियातील लोम्बोक बेटाला रविवारी सायंकाळी बसलेल्या भूकंपाच्या शक्तिशाली धक्क्यात ८३ जणांचा मृत्यू झाला असून, शेकडो लोक जखमी झाले आहेत. रिक्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ६.९ इतकी होती. भूकंपात असंख्य घरे उद्ध्वस्त झाली आहे. हा परिसर पर्यटकांच्या विशेष पसंतीचा असल्याने, येथे आलेल्या जगभरातील पर्यटकांच्या मनात भूकंपाची दहशत अजूनही कायम आहे.
इंडोनेशियातील अतिशय लोकप्रिय पर्यटन ठिकाण असलेल्या बाली बेटालाही भूकंपाचे जोरदार धक्के बसले. या दोन्ही ठिकाणी भूकंप आल्यानंतर नागरिक घरातून बाहेर आले आणि सैरावैरा पळत मोकळे ठिकाण गाठले. भूकंपाचा केंद्रबिंदू लोम्बोकच्या उत्तर भागातील जमिनीच्या १०.५ किलोमीटर आत होता. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या परिसरात त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता, तथापि, त्यानंतर तो मागे घेण्यात आला, अशी माहिती हवामान खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
लोम्बोक बेटाला बसलेला हा दुसरा मोठा धक्का आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यातही येथे भूकंप झाला होता. यात १२ जणांचा मृत्यू झाला होता.
भूकंपानंतर लोम्बोक आणि बाली बेटावरील चित्र विदारक होते. अनेक इमारतींचा मलबा जमिनीवर पडला होता आणि त्या खाली दबलेले लोक मदतीसाठी ओरडत होते. प्रशासनाने लगेच मदत व बचाव मोहीम हाती घेतली.
आतापर्यंत ८३ नागरिकांचे मृतदेह मलब्यातून बाहेर काढण्यात आले असून, शेकडो जखमींना विविध रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आले आहे.

Posted by : | on : Aug 7 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (11 of 467 articles)

India Kazakhsthan Flag
वृत्तसंस्था अस्ताना, ३ ऑगस्ट - [caption id="attachment_59106" align="alignleft" width="300"] India Kazakhsthan Flag[/caption] भारत आणि कझाकस्तानमधीर संरक्षण भागीदारी आणखी बळकट होणार ...

×