ads
ads
गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

►निर्देशांकाची ६२९ अंकांची भरारी ►निवडणूक निकालांचा परिणाम नाही, मुंबई,…

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

►मध्यप्रदेशात कमलनाथ, राजस्थानात गहलोत, तर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांची नावे…

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मुंबई, १२ डिसेंबर – मोकाट कुत्र्यांपासून जनतेचे रक्षण करण्याची…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » इंडोनेशियाला पुन्हा भूकंपाचा धक्का, ३४ विद्यार्थी ठार

इंडोनेशियाला पुन्हा भूकंपाचा धक्का, ३४ विद्यार्थी ठार

►बळींची एकूण संख्या १२३४,
जकार्ता, २ ऑक्टोबर –

Indonesia Earthquake

Indonesia Earthquake

७.५ इतक्या तीव्रतेच्या महाविनाशी भूकंपाच्या धक्क्यातून इंडोनेशिया अद्यापही सावरला नसताना या देशाच्या सुंबा बेटाला आज मंगळवारी भूकंपाचा नव्याने धक्का बसला. ५.९ रिक्टर स्केल अशी तीव्रता असलेल्या या भूकंपात एका चर्चमधील ३४ विद्यार्थी ठार, तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. या दोन्ही भूकंपातील बळींची संख्या १२३४ इतकी झाली आहे.
सुमारे साडेसात लाख नागरिकांच्या वसाहतीचे बेट असलेल्या सुंबाच्या किनार्‍यापासून ४० किलोमीटर अंतरावर जमिनीत १० किमी आत या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. तथापि, या धक्क्यामुळे त्सुनामीचा धोका निर्माण झाला नाही.
चार दिवसांपूर्वी सुलावेसी बेटाला ७.९ इतक्या तीव्रतेचा धक्का बसला होता. त्यामुळे उसळलेल्या त्सुनामीच्या लाटांमुळे एक हजारावर नागरिकांना मृत्यू झाला असून, हजारो लोक जखमी झाले आहेत. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून, त्यांच्या ढिगार्‍याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अजूनही युद्धपातळीवर मदत व बचाव कार्य सुरू आहे.

Posted by : | on : 3 Oct 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (66 of 436 articles)

Kyoto University Professor Tasuku Honjo, Left, And James P. Allison Were Jointly Awarded Nobel
१ ऑक्टोबर - यावर्षीही साहित्याच्या नोबेलवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असतानाच, आज सोमवारी इतर क्षेत्रातील नोबेल पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर होण्यास ...

×