ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » इम्रान खान बेकायदेशीर पंतप्रधान

इम्रान खान बेकायदेशीर पंतप्रधान

६९ संसदसदस्यांची न्यायालयात याचिका,
वृत्तसंस्था
लाहोर, ९ सप्टेंबर –

Imran Khan1

Imran Khan1

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात लाहोर उच्च न्यायालयात बेकायदेशीररीत्या पंतप्रधान झाल्याचा दावा करत याचिका दाखल करण्यात आली. पंतप्रधानपदाच्या निवडणुकीमध्ये गैरप्रकार केल्याचाही त्यांच्यावर आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. पाकिस्तान संसदेतील ६९ सदस्यांनी ही याचिका दाखल केली आहे.
पाकिस्तान तेहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) पक्षाने २०१८ च्या निवडणुकांमध्ये सर्वात जास्त जागा जिंकल्या आहेत. पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांनी पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाजचे (पीएमएल-एन) पंतप्रधानपदाचे उमेदवार शाहबाझ शरीफ यांना हरवले आहे. या निवडणुकीमध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) आणि जमात-ए-इस्लामी (जेआय) सदस्यांनी कोणत्याही उमेदवाराला मत दिले नाही. पंतप्रधानपदाच्या निवडणुकीमध्ये संसदेतील सदस्यांकडून करण्यात आलेले मतदान पाकिस्तानच्या संविधानातील कलम ९४ (४) अंतर्गत अनिवार्य आहे. काही विरोधी पक्षाचे सदस्य मतदानापासून दूर राहिले. सरकार स्थापनेच्यावेळी संसदेत हजर राहणे आणि पंतप्रधान निवडणुकीच्यावेळी आपले मत देणे प्रत्येक सदस्याचे कर्तव्य आहे, असे याचिकाकर्त्यांकडून न्यायालयात सांगण्यात आले. याचिकाकर्त्यांनी यासाठी पीपीपी आणि जेआय यांच्या सदस्यांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी केली आहे. न्यायालयाकडून या सर्व सदस्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्यात यावी, असेही याचिकेत म्हटले आहे.

Posted by : | on : 10 Sep 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (111 of 388 articles)

Mohan Bhagwat World Hindu Chicago
गाजवणे हिंदूंचा स्वभाव नाही • ►दुसर्‍या जागतिक हिंदू संमेलनात सरसंघचालकांचे प्रतिपादन, वृत्तसंस्था शिकागो, ८ सप्टेंबर - इतरांवर वर्चस्व गाजवणे हा ...

×