ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:54
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » इम्रान खान यांना खासदारकीची शपथ घ्यायला सशर्त अनुमती

इम्रान खान यांना खासदारकीची शपथ घ्यायला सशर्त अनुमती

दोन मतदारसंघातील निकाल अघोषित,
वृत्तसंस्था
पेशावर, ९ ऑगस्ट –

Imran Khan1

Imran Khan1

इम्रान खान यांना संसद सदस्यत्वाची शपथ घेण्यास पाकिस्तान निवडणूक आयोगाने सशर्त अनुमती दिली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याच्या कारणावरून आयोगाने त्यांच्यावर आक्षेप घेतल्याने काही मतदारसंघातील निकाल अद्यापही जाहीर केलेला नाही.
इम्रान खान यांनी एकू ण पाच मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पाचपैकी तीन मतदार संघातून इम्रान खान यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. मात्र, दोन मतदार संघातील निकाल राखून ठेवण्यात आला आहे. एनए ५३ (इस्लामाबाद) मतदासंघात इम्रान खान यांनी माजी पंतप्रधान शाहिद खाकान यांना, तर एनए १३१ (लाहोर) मतदार संघात इम्रान खान यांनी ख्वाजा साद रफिक यांना पराभूत केले आहे. या दोन मतदारसंघांतील निकाल अद्याप अधिकृपणे जाहीर करण्यात आलेले नाहीत. तीनपैकी एका मतदार संघातील जागेवरून इम्रान खान यांना संसद सदस्यत्वाची शपथ घेता येणार आहे. इम्रान खान यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचे प्रकरण प्रलंबित असून निवडणूक आयोगाच्या निर्णयावर त्यांची सदस्यता अवलंबून असणार आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान अनुचित भाषा वापरल्याच्या आरोपात जर निवडणूक आयोगाने त्यांना दोषी ठरवले, तर सर्वच जागांवरून त्यांना अयोग्य घोषित केले जाईल. मात्र त्यांच्या पक्षाला मिळालेले मोठे यश आणि सध्याचे राजकीय वातावरणा पाहता केवळ समज देऊन इम्रान खान यांना सोडण्यात येईल याची शक्यता अधिक आहे.

Posted by : | on : 10 Aug 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (117 of 438 articles)


वॉशिंग्टन, ८ ऑगस्ट - मागील वर्षभरापासून २१ हजारांपेक्षा जास्त भारतीय अमेरिकेत अनधिकृत वास्तव्य करीत आहेत, अशी माहिती होमलॅण्ड सेक्युरिटी डिपार्टमेंटने ...

×