ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » इराणकडून तेलखरेदी करण्याची भारताला मुभा

इराणकडून तेलखरेदी करण्याची भारताला मुभा

►इतर देशांसाठी अमेरिकेचे जाचक निर्बंध,
वॉशिंग्टन, ५ नोव्हेंबर –

Us Flag

Us Flag

इराणच्या मुजोरीवर लगाम लावण्यासाठी अमेरिकेने लादलेले आजवरचे सर्वांत जाचक निर्बंध आज सोमवारपासून अंमलात आले आहेत. तथापि, भारत आणि चीनसह एकूण आठ देशांना इराणकडून तेल खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माईक पॉम्पिओ यांनी ही माहिती पत्रपरिषदेत दिली. इराणकडून तेल खरेदी करण्यावर आम्ही ज्या देशांवर बंदी घातली आहे, त्यांची यादी तयार झाली आहे. यात भारत, चीन, तुर्की, इराक, इटली, जपान, तायवान आणि दक्षिण कोरिया या देशांचा समावेश नाही. हे देश इराणकडून तेलाची खरेदी करू शकतात; तथापि, त्यांनी तेल खरेदीचे प्रमाण कमी करावे, अशी आमची अपेक्षा आहे, असे पॉम्पिओ यांनी सांगितले.
या निर्बंधांमध्ये इराणच्या बँकिंग आणि ऊर्जा क्षेत्राचा समावेश आहे. सोबतच, इराणकडून तेलाची आयात थांबविण्यास नकार देणार्‍या युरोप, आशिया आणि इतर खंडातील देश व कंपन्यांकरिता कडक आर्थिक दंडाचीही यात तरतूद आहे. दरम्यान, भारताला निर्बंधाच्या यादीतून वगळण्यात आल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत इंधन दरवाढीच्या मुद्यावरून भाजपाची कोंडी करण्याची संधी विरोधकांच्या हातून जाणार आहे.
२०१५ मध्ये इराणसोबत झालेला बहुराष्ट्रीय अण्वस्त्र करार रद्द करण्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मे महिन्यात जाहीर करतानाच, इराणवर या कठोर निर्बंधांची घोषणाही केली होती. अण्वस्त्र कार्यक्रमावर इराणला चर्चेसाठी राजी करण्याची आपली इच्छा आहे, शिवाय सायबर हल्ले, क्षेपणास्त्र चाचण्या आणि मध्य-पूर्वेतील दहशतवादी गटांना समर्थन या सर्व गोष्टींपासून इराणला रोखण्याचीही ट्रम्प यांची इच्छा होती, पण इराणने दाद न दिल्याने ट्रम्प यांनी या देशावर आजवरचे सर्वांत कडक निर्बंध लादले.

Posted by : | on : 6 Nov 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (60 of 388 articles)

Sri Lanka Map
५ नोव्हेंबर - रानिल विक्रमासिंगे यांना पंतप्रधानपदावरून बडतर्फ करण्याचा आणि संसद निलंबित करण्याचा राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाला सीरिसेना यांचा निर्णय लोकशाहीची हत्या ...

×