ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:54
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » इराणविरोधात अमेरिकेचे एकतर्फी कठोर फेरनिर्बंध

इराणविरोधात अमेरिकेचे एकतर्फी कठोर फेरनिर्बंध

वृत्तसंस्था
वॉशिग्टन, ७ ऑगस्ट –

Ruhani Trump

Ruhani Trump

अमेरिकेने आज इराणविरोधात एकतर्फी कठोर फेरनिर्बंध घालण्याची घोषणा केली आहे. इराणसोबत अणुकरार केल्यावर हे निर्बंध उठवण्यात आले होते. मात्र, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा बहुपक्षीय करार मे मध्ये मोडीत काढल्यावर हे फेरनिर्बंध लादण्यात आलेत.
अमेरिकेने दोन फेर्‍यांपैकी पहिल्या फेरीतील निर्बंध आज पहाटे १२.०१ वाजता जाहीर केले. यामध्ये इराणचे चलन चारचाकी वाहन व गालिच्यासह महत्त्वपूर्ण औद्योगिक उत्पादनांना अमेरिकेतील आयातीवर बंदी लादण्यात आली.
अमेरिकी निर्बंधांचा फटका इराणी नागरिकांना यापूर्वीही बसला आहे. २०१५ मध्ये झालेल्या अणुकरारातून अमेरिका बाहेर पडल्यावर इराणी चलन रियालचे अवमूल्यन होऊन त्याचे मूल्य अर्ध्यावर आले आहे.
डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार असताना झाला होता व या अणुकरारातून बाहेर पडण्याचे आश्‍वासन त्यांनी निवडणुकीत दिले होते. हा करार एकतर्फी असून, इराणला अण्वस्त्रसंपन्न होण्यापासून रोखण्याच्या उद्देशालाच या करारामुळे हरताळ फासला गेला, अशी टीका त्यांनी सोमवारी केली.
या करारातील इतर देश ब्रिटन, चीन, फ्रान्स, जर्मनी, रशिया आणि युरोपियन युनियनने इराणला अण्वस्त्र बनवण्यापासून रोखणार्‍या या करारातून अमेरिकेने बाहेर पडू नये, असे आवाहन ट्रम्प प्रशासनाला करीत त्यांची भूमिका एकतर्फी असून, बहुपक्षीय कराराच्या विरोधातील असल्याची टीका केली होती.
इराणने दिलेल्या क्षेपणास्त्र विकासाच्या धमकीवर आणि त्यांच्या क्षेत्रातील हानिकारक हालचालींवर कायमस्वरूपी व सर्वंकष तोडगा काढण्यासाठी तेहरानवर आर्थिक दबाव टाकणे आवश्यक आहे. त्यासाठी हे निर्बंध लादण्यात आले आहेत, असे ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले.

Posted by : | on : 8 Aug 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (119 of 438 articles)


अशीही एक शाळा, तभा वृत्तसेवा कराची, ६ ऑगस्ट - पाकिस्तानच्या कराची शहरात एक शाळा अशीही आहे, जिथे विद्यार्थी ‘अस्सलामु अलैकुम’ला ...

×