ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आफ्रिका » उत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी

उत्पादकता, चांगल्या सेवांसाठी भारत ब्रिक्ससोबत : मोदी

वृत्तसंस्था
जोहान्सबर्ग,२७ जुलै –

Narendra Modi 5

Narendra Modi 5

बहुविविधतेचा समावेश, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि नियमांवर आधारित जगासाठी भारत कटिबद्ध आहे. तंत्रज्ञानातील नावीन्यामुळे उत्पादकता, अधिक चांगल्या सेवासाठी भारताला ब्रिक्सदेशांबरोबर सहभागी व्हायचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स परिषदेमध्ये केले.
ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश असलेली ब्रिक्स संघटना २०१० मध्ये स्थापन करण्यात आली. गुरुवारी ब्रिक्स परिषदेचे उद्घाटन पार पडले. यावेळी संबंधित देशांचे नेते उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताला चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये ब्रिक्स देशांबरोबर काम करायचे आहे. त्यासाठी धोरण निश्‍चितीमध्ये आणि सर्वोत्तम कार्यातही योगदान द्यायचे आहे. १८ व्या शतकापासून सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीच्या चौथ्या टप्प्यामध्ये तंत्रज्ञानाचा संमिश्र आविष्कार आहे. सामाजिक सुरक्षा आणि सरकारी योजनांचा निधी लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचवण्याचे तंत्रज्ञान ही प्रमुख उदाहरणे असलेल्या चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये कायद्याची अंमलबजावणी प्रामुख्याने अभिप्रेत आहे. या क्रांतीला भांडवलापेक्षाही अधिक महत्त्व असेल. यामधील रोजगार कुशल पण तात्पुरत्या कामाशी संबंधित असेल. औद्योगिक उत्पादन, डिझाईन आणि निर्मिती क्षेत्रामध्ये मोठ्याप्रमाणावर फेरबदल होणार आहेत. याशिवाय शाळा आणि विद्यापिठांनी भविष्यातील युवकांसाठी अभ्यासक्रमांची रचना करावी, असेही मोदी यांनी सुचवले.
चीनचे संरक्षण मंत्री भारतात येणार
पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात अलीकडील काळात झालेल्या भेटींमुळे दोन्ही देशांमध्ये घनिष्ठ झालेले मैत्रीचे संबंध आणखी मजबूत करण्यासाठी, तसेच द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यासाठी चीनचे संरक्षण मंत्री पुढील महिन्यात भारताच्या भेटीवर येणार आहेत. मोदी आणि जिनपिंग यांच्यात झालेल्या चर्चेत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

Posted by : | on : 28 Jul 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आफ्रिका.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आफ्रिका (151 of 388 articles)

Imran Khan 1
इम्रान खान यांचे पहिले भाषण, वृत्तसंस्था इस्लामाबाद, २६ जुलै - भारत तयार असेल, तर पाकिस्तानही मैत्री आणि चर्चेसाठी तयार आहे, ...

×