ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

करणार्‍यांच्या यादीत सर्वाधिक भारतीय,
वॉशिंग्टन, २० ऑक्टोबर –

H1b Visa

H1b Visa

अमेरिकेत जाऊन नोकरी किंवा कामधंदा करण्याची अनेक भारतीयांची इच्छा असते. तर अमेरिकेत शिक्षण घेण्याचे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी व्हिसासंदर्भातील अटी जाचक केल्या आहेत. तरीही अमेरिकेकडे व्हिसा मागणार्‍यांची संख्या वाढतच आहे. सध्या अमेरिकेत काम करणार्‍यांपैकी भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे, अशी माहिती अहवालातून समोर आली आहे.
अमेरिका नागरिकत्व आणि स्थलांतर सेवा (युएसीआयएस) या विभागाने एक अहवाल सादर केला असून, अमेरिकेत व्हिसावर असणार्‍यांची माहिती सादर केली आहे. एच-१ बी या व्हिसावर अमेरिकेत चार लाख १९ हजार ६३६ एवढे परदेशी काम करीत आहेत. त्यातील तीन लाख नऊ हजार ९८६ भारतीय आहेत. ही आकडेवारी केवळ २०१८ ची असल्याचे अमेरिका नागरिकत्व आणि स्थलांतर सेवा विभागाने सादर केली आहे. यात चार पुरुषांमागे एका महिलेचा समावेश आहे. चार लाख १९ हजार ६३६ एवढ्या परदेशी नागरिकांपैकी एक लाख सहा हजार ९६ एवढ्या महिला आहेत. एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत ७४.३ टक्के पुरुष आणि २५.३ टक्के महिला काम करीत आहेत, असा दावा युएसीआयएसने केला आहे.
अमेरिकेत काम करण्याच्या उद्देशाने देण्यात आलेला व्हिसा हा विशेष व्यवसायाच्या तत्त्वात बसत नाही. यामुळे अमेरिका नागरिकत्व आणि स्थलांतर सेवा विभाग भारतीयांचा व्हिसा कालावधी वाढवून देणार नाही. ट्रम्प सरकारने एक नवा प्रस्ताव आणला असून, स्ट्रेेंग्थनिंग दी एच-बी नॉन-इमिग्रेशन व्हिसा क्लासिफिकेशन प्रोग्रॅम, असे प्रस्तावाचे नाव आहे. या प्रस्तावात नोकरदार-मालक आणि नोकरी याची व्याख्या नव्याने सादर करण्यात आली आहे. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान ‘स्थलांतर’ला निवडणुकीचा मुद्दा बनविला होता. एकीकडे ट्रम्प अमेरिकन नागरिकांना दिलेल्या आश्‍वसनाची पूर्तता करीत आहे, असे मानले जात असले तरी दुसरीकडे भारतीयांच्या स्थलांतरावर कुर्‍हाड कोसळणार आहे, हे तितकेच खरे आहे.
एच-१ बी व्हिसाअंतर्गत भारत व चीनमधील उच्चशिक्षित तरुण मोठ्या संख्येने अमेरिकेत कामावर आहेत. २०१६ साली डोनाल्ड ट्रम्प यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अमेरिकन प्रशासनाने व्हिसासाठीचे निर्बंध कडक केले होते. गेल्या काही महिन्यात एच-१ बी व्हिसाधारकांचा कालावधी वाढवण्याचे निवदेन रद्द करण्यात आले होते.

Posted by : | on : 21 Oct 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (27 of 409 articles)

Uno United Nations Building
वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर - संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर नवीन सदस्यांच्या निवडीसाठी शुक्रवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भारताने ...

×