ads
ads
एम. जे. अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला

एम. जे. अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला

►‘मी टू’ प्रकरण, नवी दिल्ली, १५ ऑक्टोबर – परराष्ट्र…

म्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर

म्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर

►थरुर यांच्या विधानापासून काँग्रेसची फारकत ►थरूर नीच माणूस; स्वामी…

प्रत्येकाने आत्मसंवाद साधावा

प्रत्येकाने आत्मसंवाद साधावा

►सुविचार प्रेषित करणारे साहित्य प्रकाशित व्हावे : सरसंघचालक, नागपूर,…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:02
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » कॅन्सर थेरपीकरिता संशोधकांना वैद्यक क्षेत्रातील नोबेल

कॅन्सर थेरपीकरिता संशोधकांना वैद्यक क्षेत्रातील नोबेल

स्टॉकहोम, १ ऑक्टोबर –

Kyoto University Professor Tasuku Honjo, Left, And James P. Allison Were Jointly Awarded Nobel

Kyoto University Professor Tasuku Honjo, Left, And James P. Allison Were Jointly Awarded Nobel

यावर्षीही साहित्याच्या नोबेलवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असतानाच, आज सोमवारी इतर क्षेत्रातील नोबेल पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर होण्यास सुरुवात झाली. कॅन्सर थेरपी विकसित करण्याकरिता अमेरिका आणि जपानच्या दोन संशोधकांना यंदाचा वैद्यक क्षेत्रातील नोबेल पुरस्कार आज जाहीर करण्यात आला.
करोलिंस्का इन्स्टिट्यूटमधील नोबेल परिषदेत अमेरिकेचे जेम्स अ‍ॅलिसन आणि जपानचे तासुकू होन्जो यांना हा पुरस्कार संयुक्तपणे जाहीर करण्यात आला. कॅन्सर थेरपीतील महत्त्वाचे संशोधन त्यांनी केले आहे. नकारात्मक रोगप्रतिकारक औषधाची निर्मिती त्यांनी केली आहे. काही रोगप्रतिकारक पेशी किंवा कर्करोगाच्या पेशींपासून ज्या प्रथिनांची निर्मिती होते, त्याला ही थेरपी थेट लक्ष्य करीत असते. ही प्रथिने कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याची शरीराची नैसर्गिक शक्ती कमी करीत असते. तथापि, या थेरपीमुळे प्रथिने नष्ट होऊन शरिरातील रोगप्रतिकारक व्यवस्था अधिक सक्रिय होऊन कर्करोगाचा सामना करण्याची मदत मिळते.
आता पुढील टप्प्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र आणि शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षीचा वैद्यक क्षेत्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकेचे तीन संशोधक जेफरी हॉल, मायकल रोसबाश आणि मायकल यंग यांना संयुक्तरीत्या जाहीर करण्यात आला होता. बायोलॉजिकल क्लॉकवर अभूतपूर्व काम केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
‘तो’ नोबेल विजेता दोषी
नोबेल अकादमीची प्रतिष्ठा पणाला लावणार्‍या बलात्काराच्या आरोपातील साहित्याचा नोबेल विजेते जीन क्लाऊडे अ‍ॅरनॉल्ट यांना जिल्हा न्यायालयाने आज सोमवारीच दोषी ठरवताना, दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. स्विडनच्या सांस्कृतिक क्षेत्रातील नावलौकिक व्यक्तिमत्व असलेले अ‍ॅरनॉल्ट यांच्यावर सात वर्षांपूर्वीच्या बलात्कार प्रकरणात दोन गुन्ह दाखल झाले होते.

Posted by : | on : 2 Oct 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (13 of 382 articles)

Farooq Haider Khan Pm Ghulam Kashmir
१ ऑक्टोबर - रविवारी ज्या हेलिकॉप्टरमधून मी प्रवास करीत होते, ते नियंत्रण रेषेच्या अतिशय जवळ असले, तरी पाकिस्तानच्याच हद्दीत होते. ...

×