ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:27 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » गांधी आडनावाशिवाय तुमच्याकडे आणखी काय?

गांधी आडनावाशिवाय तुमच्याकडे आणखी काय?

पत्रकारांची राहुल गांधींवर सरबत्ती,
वृत्तसंस्था
लंडन, २७ ऑगस्ट –

Rahul Gandhi1

Rahul Gandhi1

गेल्या तीन दिवसांपासून लंडनच्या भूमीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर यथेच्छ तोंडसुख घेणारे काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर परतीच्या प्रवासात मात्र तोंडघशी पडण्याची वेळ आहे. ‘गांधी आडनावाशिवाय तुमच्याकडे आणखी काय आहे,’ या गुगली प्रश्‍नाने राहुल यांची पुरती विकेट पडली.
दोन दिवसांसाठी लंडनमध्ये आलेले राहुल गांधी आता मायदेशी परत येण्याच्या तयारीत आहेत. निरोप घेताना आयोजित पत्रपरिषदेत त्यांना ‘तुमच्याकडे गांधी आडनावाशिवाय आणखी काय आहे, या आडनावाशिवाय तुम्ही आपल्या आयुष्यात काय साध्य केले आहे,’ असा प्रश्‍न त्यांना विचारण्यात आला. यामुळे काँगे्रस अध्यक्षांची पुरती भंबेरी उडाली.
माझी बाजू ऐकल्याशिवाय माझ्याबद्दल निष्कर्ष काढू नका. शेवटी निवड तुम्हालाच करायची आहे. माझी कौटुंबिक पृष्ठभूमी लक्षात घेऊन टीका करायची की माझ्या क्षमतेच्या आधारे माझी योग्यता ठरवायची, हे संपूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
माझ्या वडिलानंतर कुटुंबातील कोणाकडेही सत्तेतील पद नव्हते. माझे वडील पंतप्रधान होते. त्यानंतर माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे पंतप्रधानपद किंवा मंत्रिपद नव्हते, याचा अनेकांना विसर पडला आहे. मी जे बोलतो, ते ऐका. विविध मुद्यांवर माझ्याशी संवाद साधा. परराष्ट्र धोरण, आर्थिक धोरण, भारतीय विकास, कृषी यावर माझे विचार ऐका, माझ्याशी चर्चा करा. आधी माझ्याशी बोला आणि मग निष्कर्ष काढा, असे केविलवाणे आवाहनही त्यांनी केले.

Posted by : | on : 28 Aug 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, युरोप (186 of 458 articles)

Scott Morrison
कॅनबेरा, २४ ऑगस्ट - ऑस्ट्रेलियाचे अर्थमंत्री स्कॉट मॉरिसन यांची नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माल्कम टर्नबुल यांच्याविरोधातील स्वपक्षीयांच्या ...

×