ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, १५ सप्टेंबर –
अमेरिका आणि चीन या आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली असलेल्या देशांमधील व्यापार युद्ध अजूनही संपलेले दिसत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून अमेरिकेमध्ये आयात केल्या जाणार्‍या २०० अब्ज किमतीच्या मालावर जादाचा कर लावण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु, याबाबतची अधिकृत घोषणा अजूनही गुलदस्त्यात आहे.
ट्रम्प यांनी व्यापार धोरणाबाबत अधिकार्‍यांना एक योजना बनवण्याचेही निर्देश दिले. चीनच्या चुकीच्या व्यापार धोरणावर अमेरिका सरकार कारवाई करणार असल्याचे अमेरिकेच्या प्रवक्त्या वॉल्टर यांनी सांगितले. यावर तोडगा काढण्यासाठी चीननेही पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
या पेचाबाबत ट्रम्प यांनी ट्विट केले आहे की, आमच्यावर चीनबरोबर वाटाघाटी करण्यासाठी कसलाही दबाव नाही, तर तो चीनवरच आहे. तसेच चीन बरोबरच्या व्यापारामध्ये आम्हीच वरचढ आहोत. दोन्ही देशांमधील व्यापारासंबंधी असणारे मतभेद सोडवण्यासाठी अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्टीव्हन म्युनिच हे प्रयत्न करीत आहेत. त्यांनी व्यापारासंबंधी दर धोरण ठरवण्यासाठी चीनला चर्चेचे आमंत्रण दिले आहे.
नव्याने होणार्‍या चर्चेचे चीनने स्वागत केले असून दोन्ही देश यावर सखोल चर्चा करेल, असे चीनने म्हटले आहे. या नव्या धोरणातून भांडे धुण्याचे यंत्र, फिटबीट हे चिनी माल व अन्नपदार्थ अमेरिकेतील ग्राहकांसाठी जास्त महाग होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Posted by : | on : 16 Sep 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (108 of 388 articles)

The Vice President, Shri M. Venkaiah Naidu Addressing The 2nd World Hindu Congress 2018
खरे मूल्य जोपासण्याची गरज ►उपराष्ट्रपती नायडू यांचे प्रतिपादन, वृत्तसंस्था शिकागो, १० सप्टेंबर - काही लोक हिंदू या शब्दाला अस्पृश्य आणि ...

×