ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

►पाकने उपलब्ध केली सुरक्षित भूमी
►अमेरिकेची स्पष्ट भूमिका,
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, २० सप्टेंबर –

Us White House

Us White House

जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा या दोन जहाल दहशतवादी संघटनांकडून अजूनही भारत आणि दक्षिण आशियातील काही देशांना मोठा धोका असून, पाकिस्तानने या संघटनांना आपल्या भूमीत सुरक्षित आश्रय उपलब्ध करून दिला आहे, असा स्पष्ट ठपका अमेरिकेने ठेवला आहे.
आम्ही वारंवार सूचना करूनही पाक सरकार त्यांच्या भूमीत आश्रयात असलेल्या दहशतवादी गटांविरोधात कारवाई करीत नाही. आमच्या कारवाईमुळे अल् कायदा ही संघटना अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात जवळजवळ संपुष्टात आली असली, तरी अन्य काही जहाल संघटना अजूनही पाकच्या भूमिका सक्रिय आहेत आणि पाक सरकार व तेथील शक्तिशाली लोक व संस्थांकडून त्यांना आवश्यक ती मदत दिली जाते. या सर्व संघटना पाकमधील दुर्गम भागात वास्तव्यात असून, त्यांच्याबाबतची संपूर्ण माहिती या देशातील राज्यकर्त्यांना आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दहशतवादावरील आपल्या वार्षिक अहवालात स्पष्ट केले.
जैश आणि तोयबा या दोन संघटना तर पाकमध्येच सक्रिय आहेत आणि त्यांच्या भारतविरोधी कारवायांना पाक सरकारचा पाठिंबा आहे. यामुळे भारतापुढील धोका सातत्याने वाढत आहे, असेही यात नमूद आहे.
या अहवालात ऑगस्ट ते डिसेंबर २०१७ मधील या दोन्ही संघटनांच्या कारवायांचा संदर्भ देण्यात आला आहे. दहशतवादविरोधी लढ्याबाबत पाक गंभीर नसल्याचे वारंवार सिद्ध झाल्यानेच या देशाला अमेरिकेकडून मिळणारी सर्व प्रकारची मदत रद्द करण्यात आली आहे. आमच्या भूमीत एकही दहशतवादी संघटना आश्रयात नाही, असा दावा हा देश वारंवार करीत असतो, पण जैश आणि तोयबासारखे अनेक गट या देशातच सक्रिय आहेत आणि त्यांना भारत व इतर देशांविरोधात कारवाया करण्याचे पाठबळ पाक सरकारकडूनच मिळत असते. यात अमेरिकन हितावर सातत्याने आघात करणार्‍या हक्कानी नेटवर्कचाही समावेश आहे, असेही अहवालात स्पष्टपणे नमूद आहे.

Posted by : | on : 21 Sep 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (56 of 409 articles)

Airoplane
इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही होता धोका, वृत्तसंस्था न्यू यॉर्क, १८ सप्टेंबर - ‘हवामान खराब आहे, इंधनही ...

×