ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » डॉ. आरिफ अल्वी पाकिस्तानचे १३ वे राष्ट्रपती

डॉ. आरिफ अल्वी पाकिस्तानचे १३ वे राष्ट्रपती

वृत्तसंस्था
इस्लामाबाद, ५ सप्टेंबर –

Arif Alvi

Arif Alvi

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत डॉ. आरिफ अल्वी यांच्या विजयाची औपचारिक घोषणा पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने केली आहे. या निवडणुकीत त्यांना ३५२ मते मिळाली आहेत. दोन्हीही प्रतिस्पर्धींपेक्षा ४४ मतांच्या मताधिक्याने
डॉ. आरिफ अल्वी विजयी झाले आहे. डॉ. अल्वी हे पंतप्रधान इम्रान खान यांचे विश्‍वासू सहकारी समजले जातात. ते पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे संस्थापक सदस्य असून, त्यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे उमेदवार ऐताझ एहसान आणि पाकिस्तान मुस्लिम लीगचे मौलाना फजल-उर-रेहमान यांचा तिहेरी लढतीत पराभव केला.
दंतचिकित्सक असलेले डॉ. आरिफ अल्वी यांनी ३५२ मते प्राप्त केली. त्यांचे प्रतिस्पर्धी रेहमान आणि एहसान यांना प्रत्येकी १८४ व १२४ मते मिळाल्याचे वृत्त डॉन वृत्तपत्राने दिले आहे. नवे राष्ट्रपती ९ सप्टेंबर रोजी पदाची शपथ घेतील.
नेहरूंच्या दंतचिकित्सकाचे पुत्र
पाकिस्तानचे नवे राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी यांचे भारतासोबत एक वेगळे नाते आहे. डॉ. अल्वी यांचे वडील डॉ. हबीब-उर-रेहमान इलाही अल्वी हे दंतचिकित्सक होते. भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्याकडून फाळणीपूर्वी उपचार घ्यायचे. ही आठवण डॉ. अल्वी यांनी आत्मचरित्रात लिहिली आहे. पंडित नेहरू यांनी डॉ. हबीब यांना लिहिलेल्या पत्रांचा ठेवा अद्यापही डॉ. अल्वी यांच्याकडे आहे.

Posted by : | on : 6 Sep 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (179 of 454 articles)


इम्रान खान सरकारला दणका ►दहशतवादी गटांवर आधी कारवाई करण्याची सूचना, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, २ सप्टेंबर - पाकिस्तानच्या भूमीत आश्रयात असलेल्या दहशतवादी ...

×