ads
ads
वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

►काँग्रेसला जोरदार दणका, नवी दिल्ली, ८ डिसेंबर – काँग्रेसच्या…

पूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही

पूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही

►अर्थमंत्रालयाची घोषणा, खरेदीदारांना दिलासा, नवी दिल्ली, ८ डिसेंबर –…

घुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह

घुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह

नवी दिल्ली, ८ डिसेंबर – या देशातील प्रत्येक संसाधनांवर…

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

►निर्मला सीतारामन यांच्या पाच दिवसांच्या दौर्‍याची सांगता, वॉशिंग्टन, ८…

तेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला

तेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला

►सौदी अरबचे तेलमंत्री खालिद अल फलिह यांची माहिती ►ट्रम्प…

भारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो

भारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो

►अमेरिकन कमांडरचा स्पष्ट आरोप, वॉशिंग्टन, ५ डिसेंबर – भारताविरोधात…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

►पुढील सुनावणी १० डिसेंबरला, मुंबई, ५ डिसेंबर – राज्यपालांच्या…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:48 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » डॉ. मुक्वेगे, नादिया मुराद यांना शांततेचा नोबेल

डॉ. मुक्वेगे, नादिया मुराद यांना शांततेचा नोबेल

ओस्लो, ५ ऑक्टोबर –

Nobel Peace Prize To Denis Mukwege And Nadia Murad For Fighting Sexual Violence

Nobel Peace Prize To Denis Mukwege And Nadia Murad For Fighting Sexual Violence

जगभरातील संघर्ष आणि युद्धाच्या काळात महिलांवर होणार्‍या लैंगिक अत्याचाराविरोधात लढा देणारे काँगोचे डॉ. डेनिस मुक्वेगे आणि इसिसच्या अत्याचाराचा सामना करून सुटका झाल्यानंतर याच कारणांसाठी लढा देणार्‍या इराकमधील याझदी कुर्दिश वंशाच्या नादिया मुराद यांना यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार संयुक्तपणे जाहीर करण्यात आला.
युद्ध व संघर्षाच्या काळात महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार थांबावे, यासाठी या दोघांनी केलेल्या कार्याबद्दल त्याचा शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरव केला जात आहे, अशी घोषणा नोबेल समितीच्या अध्यक्षा बेरिट रिझ-अ‍ॅन्डरसन यांनी येथे केली.
पाच वर्षांपूर्वी, नादिया १९ वर्षांच्या असताना इसिसच्या अतिरेक्यांनी त्यांच्या गावावर हल्ला करून ६०० लोकांना ठार केले होते. त्यात नादिया यांचे नातेवाईकही होते. त्यानंतर अतिरेक्यांनी नादियासह ६५०० महिलांचे अपहरण केले होते. नादिया यांच्यासह गुलाम बनविण्यात आलेल्या या महिलांवर बलात्कार, मारहाण, सिगारेटचे चटके यासह अनन्वित अत्याचार करण्यात आले होते. संधी मिळताच इसिसच्या तावडीतून पळून आलेल्या नादिया यांनी सातत्याने महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठविला आणि प्रयत्नही केले. सध्या त्या २५ वर्षांच्या आहेत. संयुक्त राष्ट्रसंघासमोर त्यांनी महिलांवर युद्ध व संघर्षाच्या काळात होणार्‍या अत्याचाराचे चित्र उभे केले आणि त्याविरोधात उभे राहण्याचे आवाहनही केले.
३३१ जणातून दोघांची निवड
यावर्षी नोबेल शांतता पुरस्कारासाठी ३३१ जणांची नावे आली होती. यात २१६ नागरिक आणि ११५ संघटनांचा समावेश होता. २०१६ मध्ये निवड समितीकडे ३७६ नागरिकांची नावे आली होती. आतापर्यंतच्या इतिहासात १०४ नागरिकांना आणि २७ संघटनांना शांततेचा नोबेल देण्यात आला असून यात १६ महिलांचा समावेश आहे.

Posted by : | on : 6 Oct 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (54 of 428 articles)

Trump Donald
प्रशासनाची स्पष्ट भूमिका, वॉशिंग्टन, ५ ऑक्टोबर - पाकिस्तानच्या भूमीत राजेरोसपणे वावरत असलेली लष्कर-ए-तोयबा आणि तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या दोन्ह दहशतवादी संघटना ...

×