ads
ads
एका घराण्यासाठी सुभाषबाबूंच्या योगदानाकडे दुर्लक्ष : मोदी

एका घराण्यासाठी सुभाषबाबूंच्या योगदानाकडे दुर्लक्ष : मोदी

►आझाद हिंद सरकारला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लाल किल्ल्यावर…

सीबीआयचे उपप्रमुख अस्थानांविरुद्ध एफआयआर

सीबीआयचे उपप्रमुख अस्थानांविरुद्ध एफआयआर

►तपास संस्थेतील अभूतपूर्व घटना, नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर –…

काँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य

काँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य

►सलमान खुर्शीद यांची कबुली, कोलकाता, २१ ऑक्टोबर – आजच्या…

रशियासोबतच्या अण्वस्त्र शक्ती नियंत्रण करारातून अमेरिका बाहेर

रशियासोबतच्या अण्वस्त्र शक्ती नियंत्रण करारातून अमेरिका बाहेर

►डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, वॉशिंग्टन, २१ ऑक्टोबर – रशियासोबतच्या…

मन्नान वाणी जिहादी, शहीद : हफिज सईद

मन्नान वाणी जिहादी, शहीद : हफिज सईद

नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर – काश्मीरमधील अतिरेक्यांसोबत पाकिस्तानचे संबंध…

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

►करणार्‍यांच्या यादीत सर्वाधिक भारतीय, वॉशिंग्टन, २० ऑक्टोबर – अमेरिकेत…

अनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला

अनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला

मुंबई, २१ ऑक्टोबर – प्रख्यात गायक-संगीतकार अनू मलिक यांच्यावर…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

॥ विशेष : गोविंद कल्याणकर | अनेक जण सामाजिक…

राजकारणातील मानपान व मानापमान

राजकारणातील मानपान व मानापमान

॥ विशेष : वसंत गणेश काणे | भारताला नेपाळशी…

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

॥जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तरूण तेजपाल यानेच…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:58
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » दाऊदच्या खजिनदाराला लंडनमध्ये अटक

दाऊदच्या खजिनदाराला लंडनमध्ये अटक

वृत्तसंस्था
लंडन, १९ ऑगस्ट –

Dawood Ibrahim

Dawood Ibrahim

मार्च १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा मुख्य सूत्रधार आणि अंडरवर्ल्डचा पळपुटा डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीचा खजिनदार जबीर मोतीला लंडन पोलिसांनी अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी ठोठावली आहे.
जबीर मोती हा पाकिस्तानी नागरिक असून, तो डी-कंपनीच्या तिजोरीचा सर्वेसर्वा आहे. दाऊदचे सर्व आर्थिक व्यवहार तोच पाहतो. युरोप, आफ्रिका आणि दक्षिण-पूर्व आशियातही दाऊदचे काम जबीरच सांभाळतो. दाऊदच्या तिजोरीची किल्ली अशीच त्याची ओळख आहे. त्याला अटक झाल्याने दाऊदला मोठा हादराच बसल्याचे मानले जात आहे.
जबीरचे वास्तव्य ब्रिटनमध्ये आहे. दाऊदची पत्नी महजबीन, मुलगी महरीन आणि जावई जुनैद यांच्यातील आर्थिक व्यवहारांच्या चौकशीनंतर जबीरला हिल्टन हॉटेलमधून अटक करण्यात आली.
भारत सरकारने यापूर्वी अनेकदा जबीरला अटक करण्याची मागणी इंटरपोलकडे केली होती. त्याच्यावर भारतात मादक द्रव्यांची तस्करी, खंडणी वसूल आणि इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुंबई बॉम्बस्फोट मालिकेनंतर भारतातून पळालेल्या जबीरला पाकिस्तानने नागरिकत्व बहाल केले.
दरम्यान, सूत्रांच्या मते, दाऊदला बेकायदेशीर व्यवसायातून झालेला नफा तो पाकमधील दहशतवादी संघटनांना पुरवतो. दाऊदसाठी मोती बनावट भारतीय नोटा, अवैध शस्त्रांचा पुरवठा आणि मालमत्तेचे व्यवहार पाहतो. कराचीत त्याचा मोठा बंगला आहे. त्याने अ‍ॅन्टिग्वा व डोमिनिक रिपब्लिकचे नागरिकत्व घेतले असून, आता तो हंगेरीचे कायमस्वरूपी नागरिकत्व घेण्यासाठी प्रयत्नशील होता.

Posted by : | on : 20 Aug 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, युरोप (52 of 385 articles)

Shah Mehmood Qureshi Pakistan
हल्ल्याच्या काळातही याच पदावर ►मंत्रिमंडळावर मुशर्रफ यांची सावली, वृत्तसंस्था इस्लामाबाद, १९ ऑगस्ट - मुंबईवरील २६/११ रोजीच्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या काळात ...

×