ads
ads
एम. जे. अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला

एम. जे. अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला

►‘मी टू’ प्रकरण, नवी दिल्ली, १५ ऑक्टोबर – परराष्ट्र…

म्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर

म्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर

►थरुर यांच्या विधानापासून काँग्रेसची फारकत ►थरूर नीच माणूस; स्वामी…

प्रत्येकाने आत्मसंवाद साधावा

प्रत्येकाने आत्मसंवाद साधावा

►सुविचार प्रेषित करणारे साहित्य प्रकाशित व्हावे : सरसंघचालक, नागपूर,…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:02
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » धरणांसाठी लोकनिधी उभारा

धरणांसाठी लोकनिधी उभारा

►दिवाळखोर पाकच्या नागरिकांना इम्रान खान यांचे आवाहन ,
इस्लामाबाद, २९ सप्टेंबर –

Imran Khan1

Imran Khan1

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानमधील धरणे उभारण्यासाठी १४ अब्ज डॉलर्सचा लोकनिधी उभारण्याचे आवाहन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे.
आमच्याकडे ३० दिवसांचाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातच पाकिस्तानच्या डोक्यावर कितीतरी मोठे कर्ज असून त्याची परतफेड करणे डोईजड झाले आहे. त्यामुळे आता धरणांची उभारणी आम्हालाच करावी लागणार असून, ती आम्ही करू, असे इम्रान खान यांनी एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. तुमचा पैसा सुरक्षित राहील, असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी नागरिकांना दिले.
विदेशात राहणार्‍या पाकिस्तानी नागरिकांनीही धरणांसाठी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. विदेशात राहणार्‍या लक्षावधी पाकिस्तानींनी हजार डॉलर्सची मदत केली, तरी सहजपणे आवश्यक निधी उभा राहील, असे त्यांनी सांगितले.
टीकेची झोड
मात्र, लोकनिधीतून धरण उभारण्याच्या त्यांच्या कल्पनेवर टीका सुरू झाली आहे. इतका मोठा निधी लोकनिधीतून उभारणे शक्य नाही, असे आर्थिक घडामोडींवर वार्तांकन करणारे डॉन वृत्तपत्राचे ज्येष्ठ प्रतिनिधी खालिक कियानी यांनी सांगितले. मोठ्या प्रकल्पासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात लोकनिधी उभारल्या गेल्याचे कोणतेही उदाहरण पाकिस्तानात नसल्याचेही त्यांनी सांगितले.
पाकिस्तानला हिमनद्यांचे वरदान लाभले असले, तरी केवळ दोन मोठी धरण उभारणे शक्य आहेत. पाकिस्तानची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे २०२५ पर्यंत पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होण्याची भीती तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
पाकिस्तान सरकारच्या योजनेप्रमाणे सध्या वायव्य भागात मोहमंद धरण आणि दिमार-बाशा हे त्यापेक्षा मोठे धरण उभारले जाणार आहे. त्यातही दिमार-बाशा हे भूकंपप्रवण भागात असल्याने त्याबाबतही तज्ज्ञांनी शंका उपस्थित केली आहे.

Posted by : | on : 30 Sep 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (20 of 382 articles)

Tsunami Swamps Indonesian Island
इमारती उद्ध्वस्त, हजारांवर जखमी, पालू, २९ सप्टेंबर - इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर शुक्रवारी ७.५ इतक्या तीव्रतेचा धक्का बसल्यानंतर काही वेळातच त्सुनामीच्या ...

×