ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:27 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » नासाचा चंद्र ‘सेफ मोड’नंतर पुन्हा कार्यरत

नासाचा चंद्र ‘सेफ मोड’नंतर पुन्हा कार्यरत

वॉशिंग्टन, २२ ऑक्टोबर –

Nasa Logo

Nasa Logo

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या चंद्र या एक्स-रे ऑब्झर्व्हेटरीने पुन्हा एकदा आपल्या कामास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात ही एक्स-रे ऑब्झर्व्हेटरी सेफ मोडमध्ये गेली होती. नोबल पुरस्कार विजेते भारतीय-अमेरिकन शास्त्रज्ञ सुब्रमण्यम चंद्रशेखर यांचे नाव या टेलिस्कोपला देण्यात आले आहे.
या दुर्बिणीला अवकाशातील उच्च ऊर्जाकिरणांच्या संशोधनासाठी १९९९ साली प्रक्षेपित करण्यात आले होते. सुरुवातीला चंद्रच्या मिशनचा कालावधी पाच वर्षे निश्‍चित करण्यात आला होता. मात्र, गेल्या १९ वर्षांपासून हा उपग्रह अवकाशात कार्यरत आहे. मात्र, गेल्या १० ऑक्टोबरला यातील गायरोस्कोप बंद झाल्याने निर्माण झालेल्या तांत्रिक दोषामुळे तो सेफ मोडमध्ये गेला होता.
नासाने खराब झालेल्या गायरोस्कोपला बदलून काही चाचण्या घेण्यात येत आहेत. त्यामुळे चंद्र पुन्हा एकदा आपल्या मिशनला पूर्ण क्षमतेने सुरुवात करणार आहे. गेल्या ५ ऑक्टोबरला नासाच्या हबल टेलिस्कोपमधील तीनपैकी एक गायरोस्कोप बंद पडला होता. त्यामुळे हबलसुद्धा सेफ मोडमध्ये गेली होती.
पृथ्वीभोवतीचे वातावरणात अवकाशातील एक्स-रे किरणे शोषून घेतात, त्यामुळे पृथ्वीवरील दुर्बीण ही किरणे ओळखू शकत नाही. याच एक्स-रे किरणांचा अभ्यास करण्यासाठी नासाने चंद्र, हबल यासारख्या टेलिस्कोप लाँच केल्या आहेत.

Posted by : | on : 23 Oct 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (141 of 458 articles)

Trump Donald
ट्रम्प यांची घोषणा, वॉशिंग्टन, २१ ऑक्टोबर - रशियासोबतच्या मध्यम पल्ल्याच्या अण्वस्त्र शक्ती नियंत्रण करारातून माघार घेण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. ...

×