अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…

अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण,
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट –

Nasa Logo

Nasa Logo

आगीचा गोळा असलेल्या सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आणि अंतराळातील वातावरणावर त्याचे होणारे परिणाम जाणून घेण्यासाठी अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाच्या पहिल्याच मानवनिर्मिती मोहिमेने आज रविवारी भरारी घेतली. नासाने पार्कर सोलर प्रोबचे आज सूर्याच्या दिशेने यशस्वी प्रक्षेपण केले.
अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील केप कॅनावेरल हवाई केंद्रातील अंतराळ प्रक्षेपण केंद्रातील लॉन्च पॅडवरून आज सकाळी पार्कर सोलर प्रोब हे यान सूर्याकडे झेपावले. हे प्रक्षेपण शनिवारीच करण्यात येणार होते, पण काही तांत्रिक बिघाडामुळे ते एक दिवस लांबणीवर टाकण्यात आले होते.
सूर्यामध्ये होणार्‍या गूढ स्फोटांचा, त्याच्या कार्यप्रणालीचा अभ्यास नासा या मोहिमेच्या माध्यमातून करणार आहे. हे यान कारच्या आकाराचे असून, ते सूर्याच्या पृष्ठभागापासून ४० लाख मैल दूरून त्याच्या कार्यकक्षेचा अभ्यास करणार आहे.
या यानाचे प्रक्षेपण लाखो लोकांनी ऑनलाईन पाहिले. हे यान युनायटेड लॉन्च अलायन्सच्या ‘डेल्टा ४’ रॉकेटद्वारे सोडण्यात आले. पुढील काही महिन्यांतच हे यान सूर्याजवळ पोहोचेल. हे यान आतापर्यंतच्या मानवनिर्मित कोणत्याही यानापेक्षा सूर्याच्या सर्वात जवळ जाऊन निरीक्षण करणार आहे. आगामी सात वर्षेपर्यंत हे यान सात वेळा सूर्यप्रदक्षिणा घालणार आहे. पार्कर सोलर प्रोब आपल्यासोबत अन्य अत्याधुनिक उपकरणेही घेऊन जात आहे. यामुळे सूर्याच्या बाहेरील वातावरणासोबतच आतील स्फोटक वातावरणाचेही निरीक्षण करता येणार आहे. या यानाला उष्णतेपासून वाचविण्यासाठी केवळ साडे चार इंचाचे उष्णतारोधक आवरण वापरण्यात आले आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

Posted by : | on : Aug 13 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (3 of 467 articles)

V S Naipaul
वृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट - [caption id="attachment_59715" align="alignleft" width="300"] V S Naipaul[/caption] प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल पारितोषिक विजेते लेखक व्ही. ...

×