ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » निवडणूक नियमाचे उल्लंघन, इम्रान खान यांचा लेखी माफीनामा

निवडणूक नियमाचे उल्लंघन, इम्रान खान यांचा लेखी माफीनामा

वृत्तसंस्था
इस्लामाबाद, १० ऑगस्ट –

Imran Khan2

Imran Khan2

निवडणुकीतील नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांनी लेखी माफी मागत निवडणूक आयोगाकडे शपथपत्र सादर केले आहे, असे वृत्त पाकिस्तानातील प्रसारमाध्यमांनी दिले आहे. २५ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत त्यांनी मतदान करताना नियम मोडला होता.
या प्रकरणी पाकिस्तान निवडणूक आयोगाने (ईसीपी) निकाल राखून ठेवला आहे, असे वृत्त जिओ न्यूजने दिले आहे.
गुप्त मतदान करण्याऐवजी इम्रान खान यांनी उघडपणे मतदान करीत निवडणूक नियमांचे उल्लंघन केले होते. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) प्रमुख इम्रान खान यांनी याबाबत लेखी माफी मागावी, असे निवडणूक आयोगाने सांगितले होते.
मुख्य निवडणूक आयुक्त सरदार मुहंमद राजा प्रमुख असलेल्या चार सदस्यीय पीठाने केलेल्या सुनावणीदरम्यान इम्रान खान यांनी लेखी माफी व शपथपत्र सादर केले.
इम्रान खान यांचे वकील बाबर अवान यांनी गुरुवारी आयोगासमोर युक्तिवाद करताना, त्यांनी जाहीरपणे मतदान केले नाही असे सांगितले. मात्र, निवडणूक आयोगाने हे उत्तर फेटाळले होते.
हा खटला संपुष्टात आणावा अशी विनंती करीत त्यांनी इस्लामाबाद मतदारसंघातून इम्रान खान विजयी झाल्याची घोषणा करणारी अधिसूचना काढावी, असी मागणी केली होती.
इस्लामाबाद मतदारसंघामध्ये मतदान करताना इम्रान खान यांनी जाहीरपणे मतपत्रिकेवर ठप्पा मारला होता. याची दखल घेत निवडणूक आयोगाने या प्रकरणी स्वतःच खटला दाखल केला.
या मतदारसंघामध्ये त्यांनी ९२ हजार ९८१ मत प्राप्त करीत माजी पंतप्रधान शाहीद खान अब्बासी यांना धूळ चारली आहे.
पाकिस्तानच्या संसदेचे पहिले सत्र सोमवारी
इस्लामाबाद ः पाकिस्तानच्या नव्याने निवडलेल्या संसदेचे पहिले सत्र सोमवारपासून सुरू होत आहे. पाकिस्तान संसदेतील कनिष्ठ सदन- नॅशनल असेंब्लीमध्ये नव्या सदस्यांनी शपथ घेतल्यावर सभापती व उपसभापतींची निवड केली जाईल. त्यानंतर दोन दिवसांमध्ये सदनाच्या नेत्याची निवड (पंतप्रधान) केली जाईल. मात्र, सभापतींनी नामांकन केल्यावरच ही प्रक्रिया होणार आहे.

Posted by : | on : 11 Aug 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (154 of 408 articles)


मतदारसंघातील निकाल अघोषित, वृत्तसंस्था पेशावर, ९ ऑगस्ट - इम्रान खान यांना संसद सदस्यत्वाची शपथ घेण्यास पाकिस्तान निवडणूक आयोगाने सशर्त अनुमती ...

×