ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » नेपाळ हिंदू राष्ट्र व्हावे : मुस्लिमांची मागणी

नेपाळ हिंदू राष्ट्र व्हावे : मुस्लिमांची मागणी

काठमांडू, ३ नोव्हेंबर –

Nepal Border Map

Nepal Border Map

नेपाळ हे हिंदू राष्ट्र व्हावे, अशी मागणी नेपाळी मुस्लिमांनी केली आहे. नेपाळी मुस्लिमांचा हिंदू राष्ट्राला नुसता पाठिंबाच आहे, असे नाही तर ती त्यांची मागणी आहे. त्याबाबत त्यांनी स्पष्टीकरणही दिले आहे. एका धर्मनिरपेक्ष राष्ट्रापेक्षा हिंदू राष्ट्रात मुस्लिमांना अधिक सुरक्षित वाटते, असे त्यांनी म्हटले आहे.
नेपाळ राष्ट्रीय मुस्लिम समाजाचे प्रमुख अमजद अली यांनी सांगितले की, इस्लामच्या सुरक्षिततेसाठी ही आवश्यक गोष्ट आहे. आमचा धर्म सुरक्षित राहावा यासाठी आम्ही हिंदू राष्ट्राची मागणी केली आहे. नेपाळने धर्मनिरपेक्षता स्वीकारण्याची आवश्यकता आहे, असे आपल्याला वाटत नसल्याचे सीपीएन-युएमएलचे सदस्य अनारकली मियांना यांनी म्हटले आहे. लोकांना ख्रिश्‍चन करण्याची मिशनर्‍यांची मोहीम असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मुस्लिम मुक्ती मोर्चाचे प्रमुख उदबुइद्दीन फ्रू यांनीही असेच मत व्यक्त केले. देशाला धर्मनिरपेक्ष बनवण्याच्या प्रयत्नात हिंदू-मुस्लिम एकता भंग पावण्याचाच धोका जास्त आहे, असे नेपाळ गंज मुस्लिम मंचचे बाबू पठाण खान यांनी सांगितले. राजेशाही समर्थक राष्ट्रीय प्रजासत्ताक पार्टी आणि इतर काही हिंदू संस्था नेपाळ हिंदू राष्ट्र राहावे, यासाठी मोहीम चालवत आहेत. देश नवीन घटना तयार करण्याच्या तयारीत असताना हे सर्व चालले आहे. नेपाळची घटना बनवण्याचे काम अत्यंत किचकट झाले असल्याची टीका वारंवार करण्यात येते.

Posted by : | on : 4 Nov 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (73 of 399 articles)

China Pakistan Flag
करारांवर स्वाक्षर्‍या ►सहा अब्ज डॉलर्सच्या मदतीची शक्यता, बीजिंग, ३ नोव्हेंबर - आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या पाकिस्तानला आवश्यक ती मदत चीन करणार ...

×