अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…

अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था
लंडन, १२ ऑगस्ट –

V S Naipaul

V S Naipaul

प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल पारितोषिक विजेते लेखक व्ही. एस. नायपॉल यांचे वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले. लंडनमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल अर्थात् व्ही. एस. नायपॉल यांनी ३० पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन केले. २००१ मध्ये नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पुरस्कारही मिळाला होता.
नायपॉल यांचा जन्म कॅरेबियन बेटावरच्या त्रिनिदाद या देशात झाला होता. नायपॉल यांचे वडील भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होते. ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी इंग्लिश साहित्याची पदवी घेतली होती. त्यांच्या ‘इन अ फ्री स्टेट’ या कादंबरीला १९७१ मध्ये बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नायपॉल यांनी आपल्या कारकीर्दीतील लिखाणामुळे त्यांना २०व्या शतकातील महान लेखकांच्या रांगेत नेऊन ठेवले. नायपॉल यांनी लिहिलेल्या ‘अ बेन्ड इन दि रिव्हर, दि इनिग्मा ऑफ अराव्हल, फाईंडिंग दि सेंटर’ या कादंबर्‍या खूप लोकप्रिय झाल्या. त्यांनी आपल्या लिखाणातून, ब्रिटिशांनी भारतातून बळजबरीने इतर देशात नेलेल्या मजुरांच्या वेदनांना वाचा फोडली आहे.
मोदींच्या शोकसंवेदना
नायपॉल यांच्या निधनामुळे जागतिक साहित्यक्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही नायपॉल यांच्या निधनाबद्दल शोक प्रकट केला आहे. नायपॉल यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे मुख्यमंत्री चौहान यांनी म्हटले आहे.

Posted by : | on : Aug 13 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, युरोप (4 of 467 articles)


►ट्रम्प प्रशासनाचा झटका, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, ११ ऑगस्ट - ट्रम्प प्रशासनाने संरक्षण गुंतवणुकीसंबंधीचे विधेयक संमत केले असून, यामध्ये पाकिस्तानला देण्यात येणार्‍या ...

×