ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » पंजाब नॅशनल बँकेला इंग्लडमध्येही २७१ कोटींचा चुना

पंजाब नॅशनल बँकेला इंग्लडमध्येही २७१ कोटींचा चुना

लंडन, १० नोव्हेंबर –

Pnbbank

Pnbbank

घोटाळ्याच्या गर्तेत अडकलेल्या पंजाब नॅशनल बँकेमागील शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे नाहीत. पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रिटनमधील सहाय्यक कंपनीने पाच भारतीय नागरिक, एक अमेरिकन नागरिक आणि तीन कंपनींवर ब्रिटनमधील न्यायालयात खटला दाखल केला आहे. बँकेची दिशाभूल करत बँकेकडून कर्जे घेतली असल्याचा बँकेचा दावा आहे. या प्रकरणात बँकेची २७१ कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पीएनबी (इंटरनॅशनल) लिमिटेडची ब्रिटनमध्ये सात शाखा आहेत. यात मुख्य कंपनी पीएनबी आहे. दक्षिण कॅरोलिनामध्ये तेल रिफायनरी युनिट सुरू करण्यासाठी आणि पवन ऊर्जा प्रोजेक्ट विकसित करण्यासाठी कर्जे घेण्यात आले होते. मात्र, बँकेत खोटी कागदपत्रे सादर करीत दिशाभूल करून ही कर्जे संबंधितांनी घेतली असल्याचा दावा बँकेच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला आहे.
बँकेकडून कर्जे घेणार्‍यांनी आकडेवारीत फेरफार केलेली ताळेबंद सादर केली. त्याशिवाय ज्या उद्योगात सुरुवातीपासून फसवणूक सुरू आहे, अशा प्रकल्पांसाठी कर्जे घेण्यात आली असल्याचे बँकेने म्हटले.
२०११ आणि २०१४ या दरम्यानच्या काळात अमेरिकेत नोंदणीकृत असलेल्या कंपनीच्या खात्यात कर्जाची रक्कम दिली. या चारही कंपन्या अक्षय ऊर्जा क्षेत्रात काम करतात. साऊथ इस्टर्न पेट्रोलियम एलएलसी (एसइपीएल), पेप्सो बीम यूएसए, त्रिशे विंड अ‍ॅण्ड त्रिशे रिसोर्स अशी कंपन्यांची नावे आहेत.
एसइपीएल या अमेरिकन कंपनीने बँकेसोबत सुमारे १.७० कोटी डॉलरचा घोटाळा केला आहे. त्यात एक कोटी डॉलर्स पीएनबीची आणि ७ कोटी डॉलर्सची रक्कम बँक ऑफ बडोद्याची आहे.
पेप्सो बीम कंपनीचा कारखाना चेन्नईत आहे. त्याशिवाय अमेरिकेतील व्हर्जिनियातही एक कंपनी आहे. पेप्सो कंपनीने १.३० कोटी डॉलर्सचा घोटाळा केला आहे. पीएनबीने चेन्नईत वास्तव्यास असणार्‍या पेप्सो बीम कंपनीचे संचालक ए. सुब्रह्मण्यम आणि त्यांचे बंधू व कंपनीचे संचालक अनंतराम शंकर यांच्यावरही खटला दाखल केला आहे.

Posted by : | on : 11 Nov 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (10 of 409 articles)

India Russia Flags
पाक व तालिबान एकाच मंचावर, मॉस्को, ९ नोव्हेंबर - अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या मुद्यावर रशियाने आज शुक्रवारी मॉस्को येथे उच्चस्तरीय ...

×