ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » पाकची ३० कोटी डॉलर्सची मदत रद्द

पाकची ३० कोटी डॉलर्सची मदत रद्द

►अमेरिकेचा इम्रान खान सरकारला दणका
►दहशतवादी गटांवर आधी कारवाई करण्याची सूचना,
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, २ सप्टेंबर –
पाकिस्तानच्या भूमीत आश्रयात असलेल्या दहशतवादी गटांवर कारवाई करण्यात अपयशी ठरलेल्या पाकची सुमारे ३० कोटी डॉलर्सची (२१०० कोटी रुपये) मदत अमेरिकेने रद्द केली आहे. नव्यानेच सत्तेवर आलेल्या इम्रान खान सरकारला हा पहिलाच मोठा हादरा बसला आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जानेवारी महिन्यात ही मदत रोखून धरताना, दहशतवादविरोधी लढ्यात पाकिस्तान सरकार प्रामाणिक आहे, याबाबतचे पुरावे देण्याची अट टाकली होती, पण आठ महिन्यांचा कालावधी लोटूनही पाकने काहीच प्रगती न केल्याने लष्करी स्वरूपातील ही मदत रद्द करण्याचा निर्णय अमेरिकन लष्कराने घेतला आहे. अमेरिकन काँगे्रस सभागृहात हा प्रस्ताव लवकरच सादर केला जाईल, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कॉन फाकनेर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
विशेष म्हणजे, अमेरिका आणि पाकचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांच्यातील एका फोन कॉलवरून वाद सुरू झाल्याची माहिती आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी इम्रान खान यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता.
यावेळी त्यांनी पाकमधील सर्व दहशतवादी संघटनांविरोधात ठोस कारवाई करण्याची सूचना केली होती. मात्र, आमच्या भूमीत दहशतवादी नाहीच, अशी मुजोरी इम्रान खान यांनी केली होती. नेमका हाच मुद्दा ही आर्थिक मदत रद्द करण्यासाठी कारणीभूत ठरला आहे, असे सूत्रांचे मत आहे.
अमेरिकेच्या मनमानी मागण्या पाकिस्तान कदापि मान्य करणार नाही, असे इम्रान खान यांनी शुक्रवारी जाहीर केले. सोबतच पाकच्या राष्ट्रीय हिताला बाधक ठरणारे सर्व करार रद्द केले जातील, असा इशाराही त्यांनी दिला होता. पाकिस्तानला अमेरिकेशी सन्मानपूर्वक संबंध ठेवायचे आहेत. तसेच भारत, अफगाणिस्तान आणि इराणसोबतही शांततापूर्ण संबंध ठेवायचे आहेत. मात्र अमेरिकेच्या मनमानी मागण्या पाकिस्तान मान्य करणार नाही, असे त्यांनी म्हटले होते.

Posted by : | on : 3 Sep 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (67 of 409 articles)


संयुक्त राष्ट्रसंघ, ३० ऑगस्ट - पाकिस्तानच्या नव्या सरकारने वादविवाद निर्माण करण्याचा आनंद लुटू नये. त्याऐवजी दक्षिण आशियाला दहशतवाद आणि हिंसाचारमुक्त ...

×