ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » पाकमधील दहशतवादामागे संघाचा हात

पाकमधील दहशतवादामागे संघाचा हात

►पाकिस्तानचा युनोत आरोप
►पेशावर हल्ल्यामागे भारतच असल्याचा कांगावा,
संयुक्त राष्ट्रसंघ, ३० सप्टेंबर –

Pakistan Map Flag

Pakistan Map Flag

भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी दहशतवादाच्या मुद्यावरून शनिवारी पाकिस्तानला धारेवर धरल्यानंतर हताश आणि सुन्न झालेल्या पाकिस्तानने, त्यांच्या देशातील दहशतवादासाठी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप केला. आमच्या देशातील प्रत्येक दहशतवादी हल्ल्यामागे संघाचाच हात आहे. ही संघटना फासीवादाचे केंद्र आहे, असा आरोप करताना, २०१४ मध्ये पेशावर येथील लष्करी शाळेत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामागेही भारतच होता, अशी बडबडही पाकने केली.
पाकमधील विशेषत: इस्लामाबादेतील दहशतवादी कारवायांना भारत प्रोत्साहन देत आहे. भारताने वारंवार पाकला दहशतवादी देश ठरविण्याचा प्रयत्न केला, पण सत्यता अशी आहे की, भारतच दहशतवादाची पाठराखण करीत असतो, असे पाकचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७३ व्या आमसभेत बोलताना सांगितले.
दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काश्मीर मुद्यावर तोडगा निघणे आवश्यक आहे. आम्ही आतापर्यंत अनेकदा चर्चेसाठी पुढाकार घेतला, पण देशांतर्गत राजकारणालाच पसंती देत असतो. आम्हाला गंभीर आणि सर्वंकष चर्चा करायची आहे, ज्यामुळे सर्व समस्यांवर तोडगा निघेल, असे कुरेशी म्हणाले.
पुन्हा दिली अब्णुबॉम्बची धमकी
भारताचे जवान नेहमीच नियंत्रण रेषेवर गोळीबार करीत असतात. आम्हाला इतकेच सांगायचे आहे की, आमच्या संयमाचा अंत पाहू नका. भारताने सीमा पार केली किंवा मर्यादित युद्धाचा प्रयत्न केला, तर त्यांना आमच्या मोठा पलटवाराचा सामना करावा लागेल. पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करणारच नाही, याच खात्री देऊ शकत नाही, अशी धमकीही त्यांनी देऊन टाकली.
काश्मीरचे तुणतुणे
काश्मीरचा मुद्दा गेल्या ७० वर्षांपासून प्रलंबित आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात अडचणी निर्माण होत आहेत. काश्मीर मुद्दा सोडविल्याशिवाय भारत-पाकचे संबंध सुधारणार नाही आणि दक्षिण आशियातही शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही, असा तर्कही त्यांनी काढला.
सोशल मीडियावर टीकांचा पाऊस
‘आता पाकिस्तानही काँगे्रस अध्यक्ष राहुल गांधी आणि भारतातील तथाकथित धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांची भाषा बोलत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आगामी लोकसभा निवडणुकीत कुठल्याही स्थितीत पराभूत करण्यासाठी काँगे्रस आणि पाकिस्तान यांच्यात आघाडी झाली असल्याचे आता तर शंभर टक्के सिद्ध झाले आहे. केव्हा मोदींची सत्ता जाईल आणि आपल्याला पाकिस्तानचे पाय चाटायला मिळतील, याचीच देशातील कथित धर्मनिरपेक्षा नेते आतुरतेने प्रतिक्षा करीत आहेत,’ अशा बोचर्‍या शब्दात नागरिकांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला. एकाने तर ‘याला म्हणतात भीती… ज्या रा. स्व. संघाला काँगे्रस पक्ष घाबरत असतो, त्याच संघाला आता पाकिस्तानही घाबरत आहे. काँगे्रस आणि पाकची भाषा एकसारखीच आहे. संघावर टीकात्मक भाषण करणार्‍या काँगे्रसी नेत्यांचे व प्रवक्त्यांचे विशेष कौतुक करायलाच हवे,’ अशा शब्दात हल्ला चढविला. तर काहींनी, ‘मोदीजी आणि योगीजी योग्य दिशेने काम करीत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे… पाकिस्तान मुर्दाबाद…’ असे ट्विट केले.

Posted by : | on : 1 Oct 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (89 of 388 articles)

India Pak Flag
बदलली, पण पाकिस्तान नाही ►उत्तराच्या अधिकारात भारताचा पलटवार, संयुक्त राष्ट्रसंघ, ३० सप्टेंबर - पेशावर येथील सैनिकी शाळेवर २०१४ मध्ये झालेल्या ...

×