ads
ads
राहुल गांधींचे आरोप खोटे

राहुल गांधींचे आरोप खोटे

►दसाँ एव्हिएशनच्या सीईओचे स्पष्टीकरण ►रिलायन्स कंपनीला आम्ही निवडले, नवी…

असोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली

असोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली

►नॅशनल हेरॉल्ड इमारत रिकामी करण्याचे प्रकरण, नवी दिल्ली, १३…

दरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी

दरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी

नवी दिल्ली, १३ नोव्हेंबर – भारतातून दरवर्षी सुमारे १…

आंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला

आंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला

►रोहिंग्या प्रकरण ►नऊ वर्षांपूर्वी दिला होता पुरस्कार, नेईपिडॉ, १३…

स्टॅन ली यांचे निधन

स्टॅन ली यांचे निधन

►स्पायडर मॅन, हल्क यांचे जनक, न्यू यॉर्क, १३ नोव्हेंबर…

तुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता

तुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता

मुंबई, १३ नोव्हेंबर – अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार तुलसी…

मंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ!

मंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ!

►कुणी ‘ब्र’ देखील काढला नाही : मुनगंटीवारांचा दावा, मुंबई,…

प्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख!

प्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख!

►कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण, मुंबई, १३ नोव्हेंबर – कोरेगाव…

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

►चाचपणी सुरू केली ►राफेल प्रकरणी राकाँच्या भूमिकेने नाराज, मुंबई,…

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

॥ विशेष : धनश्री बेडेकर | हिंदू धर्मात निसर्गचक्राला…

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | भ्रष्टाचाराचे अनेक आश्रयदाते…

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | देशात किंवा कदाचित…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:32 | सूर्यास्त: 17:49
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » पाकमधील निवडणूक रॅलीत स्फोट, २० ठार

पाकमधील निवडणूक रॅलीत स्फोट, २० ठार

►अवामी पार्टीच्या वरिष्ठ नेत्याचा समावेश
►तालिबानने स्वीकारली जबाबदारी,
वृत्तसंस्था
पेशावर, ११ जुलै –

Pakistan Map Flag

Pakistan Map Flag

पाकिस्तानच्या वायव्य सरहद्दीतील पेशावर शहरात अवामी नॅशनल पार्टीने काढलेल्या निवडणूक रॅलीत शक्तिशाली आत्मघाती हल्ला घडविण्यात आला. यात पार्टीच्या वरिष्ठ नेत्यासह २० जण ठार झाले असून, अन्य ३० जण जखमी झाले आहेत.
पाकिस्तानमध्ये येत्या २५ जुलै रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यासाठी अवामी पार्टीने मंगळवारी रात्री पेशावरमध्ये रॅलीचे आयोजन केले होते. मध्यरात्रीनंतरही रॅली सुरू होती. या रॅलीतच मानवी बॉम्ब शिरले होते. तालिबानने या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
हरून बिलौर असे ठार झालेल्या अवामी नेत्याचे नाव असून, तो स्वत: या निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. २०१२ च्या निवडणूक प्रचारातील एका रॅलीत हरून बिलौर यांचे वडील बशिर बिलौर यांचीही अशाच प्रकारे रॅलीत आत्मघाती हल्ला करून हत्या करण्यात आली होती. सर्व जखमींना लेडी रिडिंग रुग्णालयात भरती करण्यात आले असून, अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्ल्यात ८ किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला होता, अशी माहिती पेशावर पोलिस विभागातील अधिकार्‍याने दिली.

Posted by : | on : 12 Jul 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (119 of 404 articles)


एक दाम्पत्य, एक मूल धोरणाचा परिणाम, वृत्तसंस्था बीजिंग, १० जुलै - वादग्रस्त कुटुंब नियोजनाच्या धोरणामुळे २०५० पर्यंत चीनची लोकसंख्या भारताच्या ...

×