अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…

अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

ट्रम्प प्रशासनाचा झटका,
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, ११ ऑगस्ट –

President Trump Signs Executive Order Promoting Agriculture And Rural Prosperity In America

ट्रम्प प्रशासनाने संरक्षण गुंतवणुकीसंबंधीचे विधेयक संमत केले असून, यामध्ये पाकिस्तानला देण्यात येणार्‍या संरक्षण निधीमध्ये कपात केली होती. त्यामुळे दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यात अयशस्वी ठरलेल्या पाकिस्तानला अमेरिकेने पुन्हा एकदा जोरदार झटका दिल्याचे दिसून येते. पाकिस्तानने रशियासोबत केलेल्या संरक्षण करारानंतरच दुसर्‍याच दिवशी अमेरिकाने ही कारवाई केली आहे.
एका वृत्तसंस्थेनुसार, मागील मंगळवारी रावळपिंडी येथे पार पडलेल्या बैठकीत पाकिस्तान आणि रशिया यांच्यात करार करण्यात आला होता. यावेळी त्यांच्या द्विपक्षीय संरक्षणविषयक चर्चा पार पडली होती. तसेच, रशियाकडून पाकिस्तानी सैनिकांना प्रशिक्षण देण्याचा करार करण्यात आला होता. आता मात्र ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तान लष्कर अधिकार्‍यांना देण्यात येणार्‍या प्रशिक्षण आणि शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये कपात केली आहे. भारताने नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान आपल्या जमिनीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी वापरत असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकन अधिकार्‍यांनुसार, लष्कर प्रशिक्षण आणि शैक्षणिक कार्यक्रम सुमारे दहा वर्षांपासून द्विपक्षीय लष्कर संबंधाचे प्रतिक राहिले आहे. ट्रम्प सरकारच्या निर्णयावर अमेरिका आणि पाकिस्तान दोन्हीकडून सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. मात्र, पाकिस्तान लष्कराने अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेरिकन अधिकार्‍यांनी आपली ओळख उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील विश्‍वासार्हतेवर परिणाम होईल. दुसरीकडे पाकिस्तानी अधिकार्‍यांकडून निर्णयावर प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. अमेरिकन संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ट्रम्प सरकारच्या निर्णयामुळे पाकिस्तानच्या अधिकार्‍यांची संधी हिरावली गेली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानी अधिकार्‍यांची जागा भरण्यासाठी दुसर्‍या देशातील अधिकार्‍यांना संधी देण्यात येईल. दरम्यान, अमेरिका १९६० पासून पाकिस्तानला संरक्षण विषयक प्रशिक्षण आणि शिक्षण देत आहे. १९९० मध्ये ही परंपरा खंडित झाली होती. त्यानंतर ११ सप्टेंबर २००१ रोजीच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा हे अभियान सुरू केले होते.

Posted by : | on : Aug 12 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (5 of 467 articles)

Imran Khan2
वृत्तसंस्था इस्लामाबाद, १० ऑगस्ट - [caption id="attachment_58504" align="alignleft" width="300"] Imran Khan2[/caption] निवडणुकीतील नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान ...

×