ads
ads
एम. जे. अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला

एम. जे. अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला

►‘मी टू’ प्रकरण, नवी दिल्ली, १५ ऑक्टोबर – परराष्ट्र…

म्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर

म्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर

►थरुर यांच्या विधानापासून काँग्रेसची फारकत ►थरूर नीच माणूस; स्वामी…

प्रत्येकाने आत्मसंवाद साधावा

प्रत्येकाने आत्मसंवाद साधावा

►सुविचार प्रेषित करणारे साहित्य प्रकाशित व्हावे : सरसंघचालक, नागपूर,…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:02
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » पोसलेल्या अतिरेक्यांनी केला पेशावर-हल्ला

पोसलेल्या अतिरेक्यांनी केला पेशावर-हल्ला

►सत्ता बदलली, पण पाकिस्तान नाही
►उत्तराच्या अधिकारात भारताचा पलटवार,
संयुक्त राष्ट्रसंघ, ३० सप्टेंबर –

India Pak Flag

India Pak Flag

पेशावर येथील सैनिकी शाळेवर २०१४ मध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामागे भारताचा हात होता, असा आरोप करणार्‍या पाकिस्तानवर भारताने आज रविवारी उत्तराच्या अधिकाराचा अर्थात् ‘राईट टू रिप्लाय’चा वापर करून जोरदार पलटवार केला. तुम्ही ज्या अतिरेक्यांना आपल्या भूमीत भारतविरोधी कारवायांसाठी आश्रय दिला, पालनपोषण केले, तेच अतिरेकी तुमच्यावर उलटले आहेत. पेशावर हल्ल्यातही तुम्हीच पोसलेल्या अतिरेक्यांचा हात होता, असा स्पष्ट आरोप भारताने केला.
भारताच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत एनाम गंभीर यांनी पाकवर जोरदार हल्ला चढविला. इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नव्या पाकिस्तानची निर्मिती होईल, अशी आम्हाला अपेक्षा होती. पण, तसे काहीच झाल्याचे दिसत नाही. जुने सरकार गेले आणि नवीन आले. काही तरी नवीन ऐकायला मिळेल, काही चांगल्या गोष्टी कानावर पडतील, अशी अपेक्षा होती, पण आमची निराशा झाली. केवळ पंतप्रधानपदावरील व्यक्ती बदलली, विचार जुनाटच आहेत, अशी चपराक गंभीर यांनी हाणली.
पेशावर येथील हल्ल्यात ज्या विद्यार्थ्यांनी आपला जीव गमवला, त्यांच्या स्मृतींचा पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी अपमान केला. आपण ज्या अतिरेक्यांना भारतविरोधी कारवायांसाठी पोसले, रसद पुरवली, त्याच अतिरेक्यांनी निष्पाप विद्यार्थ्यांना ठार मारले, ही सत्यता पाकिस्तान पचवू शकला नाही आणि म्हणूनच या देशातील राज्यकर्ते स्वत:च्या गुन्ह्यावर पश्‍चाताप न करता, त्याचे खापर भारतावर फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे गंभीर यांनी स्पष्ट केले.
पेशावर शाळेवर हल्ला झाला, तेव्हा भारतानेही निषेध केला होता. संसदेत या हल्ल्याचा निषेध करणारा ठराव एकमताने पारित करण्यात आला होता. भारतातील सर्व शाळांमध्ये दोन मिनिटे शांतता पाळून त्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
काश्मीर भारताचेच होते आणि राहणार
इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील नवीन पाकिस्तानलाही आज आम्ही सत्यता सांगत आहोत; संपूर्ण जम्मू-काश्मीर हे भारताचेच होते आणि राहणार आहे. हे राज्य भारताचे अविभाज्य अंग आहे. त्यावर आपला हक्क दाखविण्याचा प्रयत्न पाकने करू नये, किंवा काश्मीर भारतातून तोडण्याचे स्वप्नही पाहू नये, असे गंभीर यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 1 Oct 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (16 of 382 articles)

Tsunami Swamps Indonesian Island
नागरिक अजूनही बेपत्ता, पालू, ३० सप्टेंबर - इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटाला शुक्रवारी बसलेला ७.५ इतक्या तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का अणि त्यानंतर उफाळून ...

×