ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » बुडत्या पाकिस्तानला चीनचा आधार

बुडत्या पाकिस्तानला चीनचा आधार

►१६ करारांवर स्वाक्षर्‍या
►सहा अब्ज डॉलर्सच्या मदतीची शक्यता,
बीजिंग, ३ नोव्हेंबर –

China Pakistan Flag

China Pakistan Flag

आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या पाकिस्तानला आवश्यक ती मदत चीन करणार असल्याची माहिती देत, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चिनी पंतप्रधान ली क्विंगयांग यांच्यासोबत धोरणात्मक संबंध बळकट करण्याबाबत चर्चा केल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान १६ करारांवर स्वाक्षरी करण्यात आली, असे चीनच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. या करारांनुसार चीन पाकिस्तानला सहा अब्ज डॉलर्सची मदत करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
इम्रान खान यांच्या दोन दिवसीय चीन दौर्‍यादरम्यान कोट्यवधी डॉलर्सच्या महत्त्वाकांक्षी सीपीईसी प्रकल्पातील मतभेद दूर करण्यात आले तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची मोठे कर्ज चुकवण्याबाबतही चर्चा करण्यात आल्याची माहिती चिनी अधिकार्‍यांनी दिली.
दोन्ही देशांदरम्यान उच्च पातळीचा राजकीय विश्‍वास असून, सर्वच क्षेत्रामध्ये दोन्ही देश सहकारी आहेत. चीनच्या परराष्ट्र धोरणात पाकिस्तानला नेहमीच महत्त्व दिले जाते. इम्रान खान यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांमध्ये कायमस्वरूपी संबंध प्रस्थापित होतील, असे ली क्विंगयांग यांनी यावेळी सांगितले.
सीपीईसीमुळे दोन्ही देशांचे संबंध आणखी बळकट झाले आहेत. त्याच धर्तीवर हे संबंध अधिक वृद्धिंगत होतील, असे इम्रान खान यांनी त्यांचे आभार मानताना यावेळी सांगितले.
चीनची आर्थिक गुंतवणूक आकर्षित करून विकासासाठी हा देश एक महत्त्वपूर्ण संधी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या नेत्यांमध्ये चर्चा झाल्यावर पाकिस्तान आणि चीनने १६ करारांवर स्वाक्षरी केल्या.

Posted by : | on : 4 Nov 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (132 of 457 articles)

India Pak Flag
पाकिस्तानवर टीका, संयुक्त राष्ट्रसंघ, ३१ ऑक्टोबर - संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत पाकिस्तानने उचललेल्या काश्मीर मुद्यावरून भारताने घणाघाती टीका केली आहे. किरकोळ ...

×