ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » बुरख्यावरील बंदी मानवाधिकारांचे उल्लंघन

बुरख्यावरील बंदी मानवाधिकारांचे उल्लंघन

संयुक्त राष्ट्राची फ्रान्सवर टीका,
न्यू यॉर्क, २६ ऑक्टोबर –

Uno

Uno

फ्रान्सने मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर बंदी घालणे म्हणजे मानवाधिकारांचे उल्लंघन आहे, अशी टीका संयुक्त राष्ट्राने केली आहे. त्यामुळे बुरख्यावर बंदी घालण्याच्या कायद्याचा फ्रान्सने फे रविचार करण्याची मागणीही संयुक्त राष्ट्राने केली आहे. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार समितीने याबाबतचे निवेदन प्रसिद्ध केले.
सुरक्षेच्या दृष्टीने तसेच समाजात एकत्र राहण्याच्या दृष्टीने चेहरा झाकण्याला मनाई करणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद फ्रान्सने केला होता. मात्र हा युक्तिवाद आम्हाला अमान्य आहे, असे या समितीने म्हटले आहे. बुरख्यावर बंदी घालण्याच्या कायद्याबाबत पुरेसा युक्तिवाद करण्यात फ्रान्सला अपयश आले आहे. तसेच, याबाबत काय कारवाई केली, याची माहिती १८० दिवसांत फ्रान्सने द्यावी, अशी सूचनाही समितीने केली आहे. फ्रान्सकडून मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
फ्रान्समध्ये २०११ पासून मुस्लिम महिलांना बुरखा घालण्यास बंदी करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी बुरखा घातल्यास दंड वसूल करण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी पूर्ण चेहरा झाकणारा बुरखा घातल्यास त्या महिलेस १५० युरो म्हणजे दहा हजार रुपये दंड लावला जातो. तसेच, चौकशीसाठी महिलेला पोलिस ठाण्यात नेले जाऊ शकते, अशी या कायद्यात तरतूद आहे.

Posted by : | on : 27 Oct 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (69 of 388 articles)

Imran Khan1
२३ ऑक्टोबर - भारतात पुढील वर्षी लोकसभा निवडणुका झाल्यानंतर मी पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे करणार आहे, अशी माहिती पाकिस्तानचे ...

×