ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

इस्लामाबाद, २० सप्टेंबर –

Pakistan Map Flag

Pakistan Map Flag

आम्ही दहशतवादाचे पाठीराखे नाहीत, असा वारंवार दावा करणार्‍या पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. २०१६ मध्ये भारतीय लष्करी जवानांनी ज्या हिजबुल कमांडर बुरहान वाणीचा खातमा केला होता, त्याच्यावर पाक सरकारने चक्क टपाल तिकीट काढून आपला दहशतवादी चेहरा पुन्हा जगाला दाखवला आहे.
पाक सरकारने या टपाल तिकिटावर बुरहानला शहीद असे संबोधले आहे. बुरहानसोबत, काश्मिरातील विविध चकमकींमध्ये जवानांनी यमसदनी धाडलेल्या बुरहानच्या अन्य साथीदारांवरही पाकने टपाल तिकीट काढले आहे.
पाकिस्तानच्या टपाल खात्याने अलीकडेच प्रकाशित केलेली २० नवी तिकिटे समोर आली आहेत. त्यावर काश्मीर खोर्‍यात जवानांच्या कारवाईत ठार झालेल्या काही दहशतवाद्यांचे छायाचित्र आहेत. एकीकडे भारतासोबत शांतता चर्चेसाठी आम्ही इच्छुक आहोत, असा दावा करणार्‍या पाकचा दुटप्पीपणाच यातून दिसून आला आहे.
काश्मीरमधील जनतेचे प्रश्‍न आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या हेतूने ही तिकिटे प्रकाशित केली असल्याचे टपाल खात्याच्या अधिकार्‍याने इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले. ८ जुलै २०१६ रोजी अनंतनागमधील चकमकीत ठार झालेला हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वाणीचा उल्लेख या तिकिटावर स्वातंत्र सेनानी असा करण्यात आला आहे. रासायनिक शस्त्रांचा वापर, पॅलेट गनचा वापर, सामूहिक कब्र असे शब्दही या तिकिटांवर आहेत. भारतीय लष्कर काश्मिरी जनतेवर किती अत्याचार करते, असा देखावा यातून निर्माण करण्याची पाकची नापाक खेळी दिसून येत आहे.

Posted by : | on : 21 Sep 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (55 of 409 articles)


उपलब्ध केली सुरक्षित भूमी ►अमेरिकेची स्पष्ट भूमिका, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, २० सप्टेंबर - जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा या दोन जहाल दहशतवादी संघटनांकडून ...

×