ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » बेगम खलिदा झिया यांना सात वर्षांचा तुरुंगवास

बेगम खलिदा झिया यांना सात वर्षांचा तुरुंगवास

►चॅरिटेबल ट्रस्टमधील घोटाळाप्रकरण,
ढाका, २९ ऑक्टोबर –

Khaleda Zia

Khaleda Zia

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खलिदा झिया यांच्यासह तिघांना झिया चॅरिटेबल ट्रस्टमधील घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच, १० लाखांचा दंड ठोठावला असून दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अधिकचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. या निर्णयामुळे झिया यांना डिसेंबरमधील सार्वत्रिक निवडणूक लढवता येणार नसल्याचेेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
बांग्लादेश नॅशनॅलिस्ट पार्टी अर्थात् बीएनपीच्या अध्यक्ष बेगम खलिदा झिया १९९१-९६ आणि २००१ ते २००६ या कालावधीत पंतप्रधान होत्या. २००१ ते २००६ या काळात त्यांनी आपल्या झिया अनाथाश्रम ट्रस्टसाठी कोट्यवधी रुपयांची देणगी जमा केली. त्यातील परदेशी देणग्यांपैकी २१ दशलक्ष रुपयांचा घोटाळा (सुमारे १ कोटी ७० लाख रुपये) केल्याचा ठपका झिया यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आपल्यावरील हा खटला रद्द करण्यासाठी झिया यांनी बांगलादेश सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने १४ ऑक्टोबरला याचिका फे टाळून लावत ढाका विशेष न्यायालयात खटला चालविण्याचे आदेश दिले. त्यात न्यायालयाने सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. खलिदा झिया अन्य एका प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा भोगत असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खलिदा झिया यांच्या पक्षाने या दोन्ही प्रकरणातील आरोप फेटाळले आहेत. राजकारणाचा सूड म्हणून झिया यांच्यावर आरोप करण्यात आल्याचे झिया यांच्या बांगलादेश नॅशनल पार्टीने म्हटले आहे. आजच्या सुनावणीला खलिदा झिया उपस्थित नव्हत्या.

Posted by : | on : 30 Oct 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (135 of 457 articles)

Sri Lanka Map
घडामोडींना पुन्हा नवे वळण, कोलंबो, २९ ऑक्टोबर - श्रीलंकन संसदेचे अध्यक्ष कारू जयसूर्या यांनी रानिल विक्रमासिंगे हेच पंतप्रधान असल्याचा निर्वाळा ...

×