ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » भारताकडे पुन्हा मैत्रीचा हात पुढे करेन : इम्रान खान

भारताकडे पुन्हा मैत्रीचा हात पुढे करेन : इम्रान खान

रियाध, २३ ऑक्टोबर –

Imran Khan1

Imran Khan1

भारतात पुढील वर्षी लोकसभा निवडणुका झाल्यानंतर मी पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे करणार आहे, अशी माहिती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज मंगळवारी दिली.
रियाध येथे आयोजित गुंतवणूक फोरमच्या बैठकीत ते बोलत होते. भारतातील निवडणुकीत पाकिस्तानचा मुद्दा राहणार आहे. प्रादेशिक स्थैर्याकरिता भारतासह सर्व शेजारील देशांसोबत शांतता व मैत्रीचे संबंध असावे, असे पाकचे ठाम मत आहे. विशेषत: भारतासोबत संबंध चांगले झाल्यास शस्त्रस्पर्धा टाळता येईल आणि दोन्ही देशांना आपल्या सर्व स्रोतांचा वापर लोककल्याणाकरिता करिता येईल, असे इम्रान खान यांनी सांगितले. पाक रेडिओनेही याबाबतचे वृत्त दिले आहे.
अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित झाल्यास मध्यवर्ती आशियाई देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार करणे अधिक सोपे जाईल, असेही ते म्हणाले.
ऑगस्टमध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, उभय देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या अनुषंगाने बैठक घेण्याचा प्रस्ताव मांडला होता. भारताने हा प्रस्ताव मान्य केला होता, पण दुसर्‍याच दिवशी पाकी आयएसआयच्या इशार्‍यावर अतिरेक्यांनी तीन पोलिसांचे अपहरण करून, त्यांची हत्या केली होती. यामुळे संतप्त झालेल्या भारताने बैठक रद्द केली होती.

Posted by : | on : 24 Oct 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (139 of 457 articles)

Nasa Logo
२२ ऑक्टोबर - अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या चंद्र या एक्स-रे ऑब्झर्व्हेटरीने पुन्हा एकदा आपल्या कामास सुरुवात केली आहे. गेल्या ...

×