ads
ads
संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ सप्टेंबर – पक्षभेद आणि राजकीय…

फुकटात काहीच मिळत नाही

फुकटात काहीच मिळत नाही

►चीनची मदत घेणार्‍या देशांना लष्करप्रमुखांचा इशारा, वृत्तसंस्था पुणे, १७…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

►चीनसह पाकला खडे बोल!, वृत्तसंस्था जीनिव्हा (स्वित्झर्लंड), १५ सप्टेंबर…

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १५ सप्टेंबर – अमेरिका आणि चीन या…

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

►मराठवाड्यातील उमरज येथील घटना, प्रतिनिधी कंधार, १७ सप्टेंबर –…

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

मुंबई, १८ सप्टेंबर – ट्रेनने दररोज २३ दशलक्षांहून अधिक…

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

►मुंबई उच्च न्यायालयाची तात्पुरती बंदी, मुंबई, १४ सप्टेंबर –…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:24
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

►चीनसह पाकला खडे बोल!,
वृत्तसंस्था
जीनिव्हा (स्वित्झर्लंड), १५ सप्टेंबर –

India Pak Flag

India Pak Flag

भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेच्या ३९ व्या बैठकीत चीनच्या महत्त्वाकांक्षी वन बेल्ट वन रोड योजनेंतर्गत चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला (सीपीईसी) पुन्हा एकदा कडाडून विरोध केला आहे. याशिवाय भारताने सिंध प्रांतात सुरू असलेल्या धरणाच्या उभारणीवरही आक्षेप घेतला.
भारताचे राजदूत वीरेंद्र पॉल यांनी बैठकीत सांगितले की, आंतरराष्ट्रीयस्तरावर चीन-पाक इकॉनॉमिक कॉरिडॉरबाबत भारताने आपली भूमिका जगापुढे मांडली आहे. जगातील कोणताही देश आपली स्वायत्तता आणि अखंडता धोक्यात येईल, अशा प्रकल्पाचा स्वीकार करू शकत नाही. चीनसोबत पाकिस्तानने यापासून वेळीच धडा घेणे गरजेचे आहे. सीपीईसी हा पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन या वादग्रस्त भागातून तयार होणार असल्याने त्याला भारताचा ठाम विरोध आहे आणि राहील.
यावेळी भारताने पाकवरही निशाणा साधला. गिलगिट बाल्टिस्तानमध्ये बांधण्यात येत असलेल्या धरणाच्या निर्मितीवरून भारताने जाब विचारला. याबाबत भारताने म्हटले आहे की, परिषदेने याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. कारण, धरणाच्या निर्मितीसाठी पाकिस्तान सिंध प्रांतातील लोकांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन करत आहे. पाकिस्तानमधील चार प्रांतापैकी सिंध, खैबर पख्तुनवा आणि बलुचिस्तानमधील नागरिक प्रकल्पाला विरोध करीत आहे. याशिवाय पाकव्याप्त काश्मीरकडूनही विरोध होत असल्याचे भारतातर्फे सांगण्यात आले. पाकने धरण उभारणी केल्यास सिंध प्रांतातील लोक आणि त्यांची हजारो वर्षे जुनी संस्कृती नष्ट होईल. मानवाधिकार परिषदेने पर्यावरण आणि लोकांविरोधातील प्रकल्पाला थांबवावे, अशी विनंती भारताने केली आहे.

Posted by : | on : Sep 16 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, युरोप (2 of 490 articles)


वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १५ सप्टेंबर - अमेरिका आणि चीन या आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली असलेल्या देशांमधील व्यापार युद्ध अजूनही संपलेले दिसत नाही. अमेरिकेचे ...

×