ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » भारताच्या अखंडतेविरोधात स्वयंनिर्णय अधिकाराचा दुरुपयोग

भारताच्या अखंडतेविरोधात स्वयंनिर्णय अधिकाराचा दुरुपयोग

भारताची पाकिस्तानवर टीका,
संयुक्त राष्ट्रसंघ, ३१ ऑक्टोबर –

India Pak Flag

India Pak Flag

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत पाकिस्तानने उचललेल्या काश्मीर मुद्यावरून भारताने घणाघाती टीका केली आहे. किरकोळ राजकीय फायद्यांसाठी कोणतेही व्यासपीठ वापरण्याची सवय पाकिस्तानला जडली आहे आणि आत्मनिर्भरतेच्या अधिकाराचा दुरुपयोग भारताच्या अखंडतेविरुद्ध केला जात असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे सचिव पॉलमी त्रिपाठी यांनी पाकिस्तानचे राजदूत मलिहा लोधी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. काश्मिरी नागरिकांच्या स्वयंनिर्णयाचा अधिकार भारताने दशकांपासून दडपलेला असल्याचे वक्तव्य लोधी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत केले होते.
काश्मीर मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघाच्या विषयपत्रिकेच्या अनुषंगाने सोडवण्यात यावा, तसेच संयुक्त राष्ट्रसंघाने निर्धारित केलेल्या पद्धतीप्रमाणे काश्मिरी नागरिकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे निर्णय घेण्याची संधी देण्यात यावी, असेही त्यांनी आमसभेत म्हटले होते.
जम्मू-काश्मीर भारताचा अंतर्गत भाग आहे. कोणतीही खात्री नसलेल्या एका प्रतिनिधी मंडळाची मागणी आम्ही फेटाळतो, असे त्रिपाठी यांनी वंशविद्वेष, विदेशी भीती आणि नागरिकांच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकारावर संयुक्त राष्ट्रसंघातील आमसभेच्या तिसर्‍या सत्रात सांगितले.
किरकोळ राजकीय फायद्यांसाठी कोणत्याही व्यासपीठाचा वापर करण्याची पाकिस्तानला सवय झाली आहे. सीमेपलीकडून होणार्‍या अतिरेक्यांच्या घुसखोरीमुळे भारतातील नागरिक, आमचे क्षेत्र आणि त्यापलीकडेही मानवअधिकाराचे हनन होत असल्याची वस्तुस्थिती आहे, असा घणाघातही त्यांनी यावेळी पाकिस्तानवर केला.
स्वयंनिर्णयाच्या अधिकाराचा दुरुपयोग करू देणे अशक्य आहे. तसेच भारताचे सार्वभौमत्व आणि क्षेत्रीय अखंडतेबाबत कोणत्याही देशाने दिशाभूल करणारी माहिती देणे चुकीचेच असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वयंशासित नव्या प्रदेशातील नागरिकांनी या भागावर व्यक्त केलेला विश्‍वास म्हणजेच स्वयंनिर्णय असल्याचेही त्यांनी यावेळी त्यांनी स्पष्ट केले. १७ गैर स्वयंशासित प्रदेशांची विविध टप्प्यात स्वतंत्र स्थिती बदलली जात असल्याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले. दीर्घ प्रक्रियेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय समुदायाला निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. स्वयंनिर्णयाच्या प्रक्रियेतून अद्याप पॅलेस्टाईनचा प्रश्‍न अद्याप सुटला नसल्याकडे लक्ष वेधत, त्यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्याला मदत करण्यासाठी द्विपक्षीय विकासात्मक भागीदारीच्या माध्यमातून पॅलेस्टाईनचा विकास करण्यास भारत कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
वंशविद्वेष, वांशिक भेदभाव, विदेशी लोकांना नाकारण्याची मानसिकता आणि संबंधित असहिष्णुतेबाबत संयुक्त राष्ट्रसंघाने लढा उभारला असला, तरी हा अनिष्ट प्रकार अद्यापही कायम असल्याचे त्यांनी वंशवादावर बोलताना सांगितले.

Posted by : | on : 1 Nov 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (17 of 409 articles)

Lion Air Crash Indonesia Plane
१३ मिनिटांनी संपर्क तुटला, जकार्ता, २९ ऑक्टोबर - इंडोनेशियाच्या लायन एअरवेजचे बोईंग ७३७ जेटी ६१० प्रवासी विमान आज सकाळी उड्डाणानंतर ...

×