ads
ads
गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

►निर्देशांकाची ६२९ अंकांची भरारी ►निवडणूक निकालांचा परिणाम नाही, मुंबई,…

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

►मध्यप्रदेशात कमलनाथ, राजस्थानात गहलोत, तर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांची नावे…

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मुंबई, १२ डिसेंबर – मोकाट कुत्र्यांपासून जनतेचे रक्षण करण्याची…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » भारताला चर्चा करायला सांगण्याची विनंती अमेरिकेने फेटाळली!

भारताला चर्चा करायला सांगण्याची विनंती अमेरिकेने फेटाळली!

वॉशिंग्टन, ४ ऑक्टोबर –

Us White House

Us White House

दहशतवादाबाबत भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे घायकुतीस आलेल्या पाकिस्तानने आता भारत-पाक द्विपक्षीय चर्चा सुरू करण्यासाठी अमेरिकेसमोर लोटांगण घातले आहे. आमच्यासोबत चर्चा करायला भारताला सांगा, अशी विनंती पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी अमेरिकेला केली.
पाकिस्तानने केलेली विनंती अमेरिकेने मात्र फेटाळली, अशी कबुली त्यांनी बुधवारी वॉशिंग्टन येथे दिली. शाह महमूद कुरेशी यांनी मंगळवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी पाकिस्तानसोबत चर्चा करण्यासाठी भारताला गळ घालावी, अशी विनंती केली होती.
पाकिस्तानसोबत चर्चा करण्यासाठी तिसर्‍या देशाची मध्यस्थी भारताने अगोदरच फेटाळली आहे. असे असतानाही काश्मीरच्या मुद्यासह द्विपक्षीय चर्चेबाबत तिसर्‍या देशाच्या मध्यस्थीसाठी पाकिस्तानकडून सातत्याने प्रयत्न केला जात आहे.
दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा बंद असल्यानेच अमेरिकेने याबाबत मध्यस्थी करावी, अशी मागणी आम्ही केली. बंद पडलेली द्विपक्षीय चर्चा म्हणजे एक अडथळा आहे. आम्ही ही चर्चा सुरू करण्यास उत्सुक असलो, तरी आमचा शेजारी यास प्रतिसाद देत नाही. ही चांगली बाब नाही, असे कुरेशी यांनी यूएस इन्स्टिट्यूट ऑफ पीस येथे सांगितले. द्विपक्षीय चर्चा सुरू करण्यासाठी अमेरिकेला विनंती केली.
मात्र ती फेटाळण्यात आली. अमेरिकेने द्विपक्षीय चर्चेवर भर दिला. सध्या द्विपक्षीय चर्चाच बंद आहे. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढू शकतो, अशी उलटी बोंबही त्यांनी यावेळी ठोकली.

Posted by : | on : 5 Oct 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (64 of 436 articles)

Physics Nobel2018
२ ऑक्टोबर - डोळ्यांवरील अचूक शस्त्रक्रियेत अतिशय प्रगत उपकरणांच्या निर्मितीकरिता उपयुक्त ठरणार्‍या लेझर फिजिक्स या विषयात अमूल्य संशोधन करणार्‍या तीन ...

×